ahilyadevi holkar gharkul yojana : 9 मार्च 2026 चा महत्त्वाचा (GR) जाहीर अनेक जिल्ह्यांसाठी निधी मंजूर

महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून दिनांक 19 मार्च 2026 रोजी शासन निर्णय जीआर जारी करण्यास आला असून 2023 -24 आणि 2024 25 या आर्थिक वर्षातील अंतिम मान्यता मिळालेल्या घरकुलांसाठी निधी मंजूर करण्यास आला असून आला आहे या निर्णयामुळे अनेक जिल्ह्यांमधील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी मंजुरी मिळूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये हजारो घरकुलांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरणात शासनाने मंजुरी दिली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना काय आहे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची सामाजिक योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे सुरक्षित आणि पक्के घर उपलब्ध करुन देणे हा आहे विशेषता या योजनेत मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या योजनेमुळे मोठा फायदा देखील झाला आहे

9 मार्च 2026 रोजी झालेला जीआर का महत्वाचा?

महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2026 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जीआर जारी केला आहे या निर्णयानुसार 2023-24 आणि 2024- 25 आणि या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झालेल्या मान्यता मिळालेल्या घरकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे पूर्वी अनेक लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले होते परंतु निधी वितरणाच्या प्रक्रियेमुळे त्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल होती आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

परभणी जिल्ह्यासाठी विशेष मंजुरी

2023-24 या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यातील सुमारे 3683 घरकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे या घरकुलांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीमुळे मंजूर घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक आर्थिक मदत लाभार्थ्यांना मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे त्या सर्व कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

2024-25 आर्थिक वर्षातील अनेक जिल्ह्यांना फायदा

2024-25 या आर्थिक वर्षातील घरकुलांसाठी देखील शासनाने निधी मंजूर केला आहे खालील जिल्ह्यातील घरकुल वितरणास मंजुरी देण्यात आली आहे

  • छत्रपती संभाजी नगर
  • पुणे
  • लातूर
  • सांगली
  • बीड
  • जालना
  • चंद्रपूर
  • सोलापूर

या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 23 हजार 466 घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या निधीमुळे हजारो लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळणार आहे

ahilyadevi holkar gharkul yojana किती घरकुलांना मिळणार फायदा

या शासन निर्णयानुसार 2023-24 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मंजुरी मान्यता मिळालेल्या हजारो घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

  • 2023-24 वर्ष परभणी जिल्ह्यातील 3683 घरकुले
  • 2024-25 वर्ष आठ जिल्ह्यातील 23,466 घरकुले

या मुळे एकूण हजारो लाभार्थ्यांना या निधीचा फायदा होणार आहे

लाभार्थ्यांसाठी दिलासा

अनेक लाभार्थ्यांचे घर मंजूर झाले होते परंतु निधी मिळण्यास विलंब होत होता यामुळे घरकुल बांधण्याची प्रक्रिया अडकून पडली होती आता शासनाने निधी वितरणात मंजुरी दिल्यामुळे

  • घरकुल बांधकामाला गती मिळेल
  • लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल
  • प्रलंबित घरकुल प्रकाराने पूर्ण होतील

यामुळे आज हजारो कुटुंबांना स्वतःचे घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे

GR कुठे पाहता येईल

Ahilyadevi Holkar Gharkul Yojana GR या संदर्भातील शासन निर्णय जीआर (GR) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे ईच्छुक नागरिकांनी खालील अधिकृत वेबसाईटवर जीआर पाहू शकतात maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन संबंधित विभागातील शासन निर्णय जीआर डाऊनलोड करता येतो तसेच शासकीय योजना आणि निर्णयाची माहिती देखील येथे उपलब्ध असते

घरकुल योजना का महत्त्वाचे आहे

महाराष्टातील ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी घरकुल योजना अत्यंत महत्त्वाची आहे कारण या योजनेमुळे

  1. गरजू कुटुंबांना पक्के घर मिळेल
  2. सुरक्षित निवारा उपलब्ध होतो
  3. जीवनमान सुधारते
  4. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळते

सरकारकडून आशा योजनेद्वारे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला मिळतो

निष्कर्ष महाराष्ट्र शासनाने मार्च 2026 रोजी जारी केलेल्या जीआर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना साठी अत्यंत महत्वाचा निर्णय आहे 2023- 24 आणि 2024- 25 या आर्थिक वर्षातील मंजूर मान्यता मिळालेल्या घरकुल कुटुंबासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील 3683 घरकुले आणि पुणे लातूर सांगली बीड चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील 23 हजार 466 घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे घरकुल लाभार्थी प्रतीक्षेत असलेल्या हजारो लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असून घरकुल बांधकामाच्या प्रयागला गती मिळणार आहे

Leave a Comment