शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी आजच करा कृषी अवजारे अनुदानासाठी अर्ज कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी उपकरणावर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची सुवर्ण संधी दिली आहे आणि शेतकऱ्यांना 28 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे कृषी आयुक्तालयाशी उपसंचालक सुरमत्ता तावडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे कृषी अवजारे अनुदान अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर लॉगिन
कृषी अवजारे अनुदान अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर लॉग इन करून लक्षांक भरणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना अधिकृतपणे अर्ज करणे सुरू करण्यापूर्वीच संबंधित योजना च्या विविध घटकांसाठी लक्षांक करण्यात आले आहेत अन्न व पोषण सुरक्षा योजनेत कडधान्य आणि भात गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळित धान्यासाठी सिंचन साधने वर अनुदान उपलब्ध आहे याशिवाय बीज प्रक्रिया ड्रीम पौष्टिक तृणधान्य टोकण यंत्र डबलर् यासारखे व उपकरणावर देखील अनुदान मिळता येतील
कृषी अवजारे अनुदान साठी कसा कराला अर्ज
शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आणि महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकऱ्यांना में के ना यश रोशन आणि हिरा गिरी स्टेशन हा टाइम्स वर जाऊन अर्ज सादर करता येईल अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी वेबसाईटवर लॉग इन करणे आवश्यक आहे या पोर्टलवर संबंधित योजना व उपकरणाबाबत माहिती सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे
अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर 👉https://mahadbt.maharashtra.gov .in या लिंकवर शेतकऱ्यांनी आपले खाते तयार करून लॉगिन करणे महत्त्वाचे आहे
जर शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया मध्ये काही अडचण असल्यास संबंधित विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली आहे त्याचबरोबर कृषी विभागाने शेतकऱ्यांना याद्वारे कृषी यंत्र यंत्रसामग्री मिळवून त्याच्या उत्पादन क्षमता व उत्पादन वाढीसाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे योजनेद्वारे शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा कृषी उत्पादनात सुधारणा करता येईल