राज्यामधील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा पेंशन योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्वाची सूचना समोर आहे शासनाच्या या नव्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2026 पासून या बदलाचा थेट परिणाम लाखो लाभार्थ्यांच्या मासिक पेन्शनवर होऊ शकतो राज्यातील अनेक लाभार्थ्यांचे मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत तर काही
लाभार्थ्यांचे पुढील महिन्यातही पेन्शन थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शासनाने लाभार्थ्यांना आधार लिंकिंग व कागदपत्राची पूर्तता करण्याचे आव्हान केले असून सांगितले आहे
1 एप्रिल 2026 योजनेमध्ये झालेले महत्वपूर्ण बदल
शासनाने 1 एप्रिल 2026 पासून समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभाग यांच्या योजनेमध्ये काही प्रशासकीय बदल केले आहेत त्यानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या योजना आता पूर्णपणे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत तर उर्वरित निराधार योजनेचे संचालन समाज कल्याण विभागामार्फत सुरू राहणार आहे या बदलामुळे सर्व लाभार्थ्यांची माहिती संबंधित पोर्टल वर अद्यावत करण्यात आले आहे विशेष आधार क्रमांक आणि बॅंक खात्याची लिंकिंग करणे आता आवश्यक ठरले आहे
कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना हा नियम लागू होईल
खालील योजनेमधील लाभार्थींनी कागदपत्रे अद्यावत करणे महत्त्वाचे असेल
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- इंदिरा गांधी वृद्धपाकळा निवृत्ती वेतन योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
- विधवा महिला पेन्शन योजना
- दिव्यांग पेन्शन योजना
या योजनेत लाभार्थींनी वेळेत कागदपत्रं सादर न केल्यास सामाजिक पेन्शन थांबू शकते
आधार लिंक करणे अनिवार्य का आहे
शासनाने लाभार्थ्यांचे अचूक ओळख निश्चित करण्याकरिता आधार लिंकिंग प्रक्रिया बंधनकारक केली असून अनेक लाभार्थ्यांची माहिती अद्यावत नसल्यामुळे किंवा आधार क्रमांक पोर्टलवर लिंक नसल्या पेन्शन वितरणात अडथळा येत होते त्यामुळे आता पुढील सर्व पेन्शन वितरण आधाराच्या आधारेच करण्यात येणार आहे यावर त्यांचे आधार अद्यावत नाहीत किंवा बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे
कोण कोणते डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक असेल
लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करणे महत्त्वाचे आहे
- आधाराची झेरॉक्स प्रत
- आधार लिंक असलेल्या बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स
- मोबाईल नंबर प्रमाणपत्र (लागू असल्यास ) जात प्रमाणपत्र लागू असल्यास इतर संबंधित योजना कागदपत्रे हे सर्व कागदपत्रे योग्य ठिकाणी सादर केल्यास पेन्शन सुरू राहणार आहे
कागदपत्रे कुठे जमा करावी
लाभार्थ्यांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा तहसील कार्यालय , तलाठी कार्यालय,तालुका समाज कल्याण विभाग कार्यालय, संबंधित योजना योजना कक्ष सध्या अनेक ठिकाणी विशेष यांचे आयोजित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी जवळच्या त्यांचे कॅम्पचे कागदपत्रे जमा करावीत
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सूचना
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने विशेष निर्णय घेतला आहे एक एप्रिल 2026 पासून वृद्ध पाकळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2 हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र या योजनेचा लाभ स्वरूप ठेवण्या साठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे UDID कार्ड अनिवार्य UDID कार्ड आधार लिंकिंग आवश्यक किमान 40 टक्के कायमस्वरूपी दिव्यांग असणे आवश्यक शासनाने मान्य केलेल्या 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी मात्र ही अट पूर्ण न केल्यास दिव्यांग पेंशन थांबू शकते
कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख
शासनाने लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करून दिली आहे महत्त्वाच्या तारखा 15 एप्रिल पर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत 30 एप्रिल पर्यंत कागदपत्रे जमा न केल्यास मे महिन्यापासून पेन्शन पूर्णपणे बंद होऊ शकते
मार्च महिन्याचे पैसे का आले नाहीत
अनेक लाभार्थ्यांनी मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार देखील वर्तवली आहे याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे अगदी अपूर्ण असणे किंवा आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण न झालेली असणे ज्या लाभार्थ्यांचे मार्च महिन्याचे पैसे आले नाही त्यांनी तातडीने संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा
एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार का?
जर लाभार्थ्यांनी कागदपत्र अद्यावत केली असतील तर एप्रिल महिन्याचे पैसे थांबू शकतात त्यामुळे एप्रिल पूर्वी सर्व कागदपत्रांची तरतूद पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असेल ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र आधीच जमा केलेले आहेत त्यांचे किती पैसे लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे साधारण 12 तारखेनंतर वितरणाबाबत अपडेट मिळण्याची शक्यता आहे
लाभ बंद होऊ नये याकरता काय करावे
जर लाभार्थ्यांनी खालील गोष्टी तातडीने पूर्ण केल्या तर फायदा होईल
- आधार कार्ड अद्यावत करणे
- आधार बँक खात्याशी लिंक करणे
- आवश्यक कागदपत्रे जमा करणे
- UDID कार्ड दिव्यांगांसाठी तयार ठेवणे
- संबंधित कार्यालयाशी संपर्क ठेवणे
या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास पेन्शन बंद होणार नाही
निष्कर्ष
राज्यातील निराधार विधवा वृद्ध आणि पेन्शन धारकां करिता शासनाने आधार लिंकिंग आणि कागदपत्र अद्ययावत करण्याची प्रक्रिया अनिवार्य केली आहे अनेक लाभार्थ्यांचे पैसे आधीच थांबलेले आहेत आणि काही पुढील महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे म्हणूनच सर्व लाभार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पूर्वी आवश्यक कागद कार्यालयात जमा करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा मे महिन्यापासून मासिक पेन्शन बंद होऊ शकते वेळेत कागदपत्रे सादर केल्यास थकीत रक्कमही लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणीही विलंब न करता तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी धन्यवाद






