संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना करिता मोठा अपडेट : आता अर्ज व हप्ता स्थिती ऑनलाईन तपासा

महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या 2 महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभात्यान करता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा अपडेट देत आहे आता या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःच्या अर्जाची स्थिती (Application status) तसेच हप्ता वितरणाची स्थिती (Disbursement status) घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तपासता येणार आहे यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही व संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी झाली आहे

कोणत्या प्रकारच्या योजनेसाठी ही सुविधा उपलब्ध आहेत

राज्य शासनाने खालील दोन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिले आहे

  • श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना

या दोन्ही योजने मधील लाभार्थी आता आपली माहिती काही मिनिटात मोबाईल वरून पाहू शकतात

ऑनलाईन स्थिती पाहण्याची सोपी सुविधा का महत्वाचे आहे

पूर्वी अनेक लाभार्थ्यांना खालील अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता आज मंजूर झाला की नाही हे कळत नव्हते हप्ता जमा झाला की नाही याची माहिती मिळत नव्हती कार्यालयात वारंवार जावे लागत असेल केवायसी किंवा इतर त्रुटी असल्यास माहिती उशिरा मिळत होती आता या सर्व समस्या दूर करण्यासाठी शासनाने पोर्टलवर नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे

shravan bal yojana balance check अर्ज स्थिती कशी तपासायची

जर तुम्ही नुकताच नवीन अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती खालील पद्धतीने तपासता येऊ शकते संबंधित

  • अधिकृत पोर्टलवर जा
  • Beneficiary status पर्याय निवडा
  • Registration number किंवा Application number टाका
  • माहिती उपलब्ध नसेल तर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरा आजची स्थिती संपूर्ण स्क्रीनवर दिसेल
  • OTP टाकून verify करा अर्जाची स्थिती
  • अर्जाची संपूर्ण स्थिती स्क्रीनवर दिसणार त्यानंतर ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून फक्त 2 मिनिटांमध्ये पूर्ण करता येऊ शकते

हप्ता वितरणाचे स्थिती कशा प्रकारे पाहावे

या लाभार्थ्यांना आधीपासून योजना मंजूर आहे आणि हप्ता जमा झाला नाही की नाही हेच तपासाच्या आहेत त्यांनी खालील पद्धती वापरावी पोर्टल वर जा स्थिती पहा पर्याय निवडा संबंधित योजना निवडा Application Number Registration Number टाका Search Search बटणावर क्लिक करा त्यानंतर खात्यात हप्ता जमा झाला की नाही याची माहिती स्क्रीनवर दिसणार

हप्ता जमा झाले तर काय दिसेल

जर तुमचा हप्ता खात्यामध्ये जमा झाला असल्यास तर स्क्रीनवर खालील प्रमाणे माहिती दिसणार

  1. Disbursement Completed Fund
  2. Disbursement Done

हप्ता जमा झाल्याची तारीख उदाहरण मार्च 2026 14 मे 2026 रोजी वितरित झाल्याची माहिती पोर्टलवर दाखवण्यात आलेली आहे

जर हप्ता हप्ता थांबलेला असल्यास काय दाखवले जाते

जर काही लाभार्थ्यांच्या बाबतीत खालील कारणांमुळे हप्ता थांबलेला असू शकतो

  • shravan bal yojana e kyc पूर्ण नसणे
  • आधार लिंकिंग नसणे
  • बँक खाते त्रुटी
  • कागदपत्र अपूर्ण असणे
  • अशा वेळी पोर्टलवर खालील स्टेटस दिसू शकते
  • Hold
  • Pending at Official Level

अशा परिस्थितीत संबंधित कार्यालयाशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे आवश्यक असेल

दिव्यांग लाभार्थ्यांनी करता विशेष सूचना

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत केवायसी किंवा कागदपत्राची त्रुटी आढळून आल्या आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत लाभार्थ्यांनी खालील गोष्टी तपासून घ्याव्यात आधार कार्ड अपडेट आहे का मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का बँक खाते सक्रिय आहे का आवश्यक प्रमाणपत्र वैध आहे का या बाबी पूर्ण केल्यास हप्ता नेहमी मिळण्यात मदत होते

Registration Number माहिती नसेल तर काय करावे

अनेक वेळा लाभार्थ्यांना कडे Application Number उपलब्ध नसतो अशा वेळी खालील पर्याय वापरता येऊ शकेल मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका OTP verify करा त्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसणार

शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना काय फायदा होईल

या नवीन सुविधेमुळे खालील फायदे मिळणार आहेत घरबसल्या माहिती उपलब्ध होईल कार्यालयात जाण्याची गरज कमी होतील हप्ता जमा झाला की नाही याची त्वरित खात्री होईल अर्ज मंजुरीची स्थिती स्पष्ट होणार त्रुटी असल्यास लगेच दुरुस्तीने संधी ही सर्व विधी सुविधा विशेषतः ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते

निष्कर्ष संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांसाठी शासनाने सुरू केलेली ही ऑनलाईन सुविधा अत्यंत उपयुक्त आणि वेळ वाचवणारी आहे जर अर्जाची स्थिती तसेच हाप्ता वितरणाची माहिती फक्त काही मिनिटात मोबाईल वर पाहता येत असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांनी अजून पर्यंत आपली स्थिती तपासलेली त्यांनी त्वरित पोर्टलवर जाऊन आपली माहिती तपासावी जर कोणती त्रुटी दिसत असेल तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ती लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून पुढील हप्ते नियमितपणे मिळू लागतील ही माहिती तुमच्या साठी उपयुक्त वाटल्यास इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा

पैठण तालुक्यात कोणाची 2 एकर जमीन विक्री असल्यास संपर्क करा 8007455805

Leave a Comment