pm kusum yojana 2026 : सौर पंप योजनेअंतर्गत मोठे बदल : शेतकऱ्यांची वाढते पसंती, पण अजूनही काही अडचणी कायम

देशामध्ये शेतकऱ्यांना वीज टंचाई पासून मुक्त करण्यासाठी शेती अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम कुसुम योजना ही गेल्या काही वर्षात अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे या योजनेमुळे हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांनी सौर पंप बसवून सिंचन व्यवस्था मोठ्या बदल घडवून आणला आहे महाराष्ट्र ही अनेक राज्यांमध्ये या योजनेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो मात्र अलीकडेच काळात या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी निर्माण येत होत्या यामुळे शेतीकरी स्वरूप उपक्रम कंपन्या आणि प्रशासन यांच्या समोर काही नवीन प्रश्न निर्माण झाले होते

महाराष्ट्रामध्ये स्वर पंप बसवण्यासाठी मोठा वेग

महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षात सौरपंप बसवण्याच्या कामाला मोठी गती मिळाली पूर्वी कुसुम योजनेअंतर्गत सरकारने विविध निविदा प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणावर सौर पंप बसवण्याची मोहीम राबवली होती या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या मदतीने स्वर पंपाच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध झाले यामुळे दोन मोठे फायदे शेतकऱ्यांची सिंचनक्षमता वाढली स्वर उपक्रम तयार करणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली सरकारच्या या निर्णयामुळे सौर ऊर्जा चा वापर ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे

निविदा प्रक्रिया वर अवलंबून असलेल्या योजना

pm kusum yojana योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे निविदा (Tender) प्रक्रिया निवेदन जाहीर करते तेव्हा समोर बसवण्याचे काम वेगाने सुरू होती

निवेदा ची मुदत संपल्यानंतर कामाचा वेग मंदावतो यामुळे काही समस्या निर्माण होतात

  • सौर पंपा बसवण्याचा वेळ कमी होतो
  • कामांना सातत्याने रोजगार मिळत नाही
  • कंपन्यांचे उत्पादन नियोजन बिघडते
  • बाजारात अस्थिरता निर्माण होते

यामुळे योजना पूर्णपणे स्थिर पद्धतीने चालवणे व जी सरकारी प्रक्रियेवर अवलंबून राहते

शेतकऱ्यांच्या विचारात झालेला सकारात्मक बदल

पूर्वी अनेक शेतकरी सौर पंप केवळ सरकारी अनुदानामुळे बसवत होते मात्र आता परिस्थिती बदलून गेले आहे आज अनेक शेतकरी स्वतःच्या अनुभवावर आणि इतर शेतकऱ्यांच्या सल्ल्यावर आधारित निर्णय घेत आहेत ज्या बागांमध्ये स्वर पंप मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आले आहेत तेथे शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे फायदे अनुभवले आहेत डिझेल खर्च पूर्णपणे कमी होतो विजेच्या लोडिंग तमाशा राहात नाही सिंचन वेळेवर करता येते पाण्यावर स्वस्ता चे नियंत्रण मिळते यामुळे सौर पंपा विषयी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे

डिझेलच्या तुलनेत सौर पंप अधिक फायदेशीर

डिझेल पंपाचा वापर करताना शेतकऱ्यांना अनेक मोठ्या अडचणी करावा लागत असे डिझेलचे वाढते तर देखभाल खर्च व वेळेवर उपलब्धता या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत होते त्या उलट सौर पंपाचे फायदे असे आहेत इंधन खर्च शून्य एकदाच खर्च करून दीर्घकालीन फायदा पर्यावरण पूर्वक उपाय खर्च पिकाला सिंचन सुविधा यामुळे अनेक शेतकरी आता सौर पंपांना प्राधान्य देताना दिसत आहेत

सुरुवातीच्या खर्चात अजून मोठा अडथळा

सौर पंपाचे फायदे स्पष्ट असले तरी सर्व शेतकरी सहजपणे या योजनेअंतर्गत पंप बसवू शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे सुरूवातीचा खर्च सरकारकडून अनुदान मिळत असले तरी शेतकऱ्यांना स्वतःकडून काही रक्कम भरावी लागत असे लहान शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी यांच्यासाठी आणि खर्च मोठा अडथळा ठरतो यामुळे अनेक इच्छुक शेतकरी असूनही ते योजना येऊ शकत नाही

वित्तपुरवठा ची समस्या कायम

सौर पंप बसविण्याकरिता बँक कर्ज किंवा इतर आर्थिक सहाय्य सहज उपलब्ध असणे आवश्यक असते मात्र सर्व राज्यांमध्ये समान पातळीवर वित्तपुरवठा उपलब्ध नाही काही भागांमध्ये कर्ज प्रक्रिया दर जास्त असतो कागदपत्राची अडथळे येथे मंजुरी इस वेळ लागतो यामुळे शेतकरी योजना घेण्यास मागे पडतात

कंपन्यांत समोर मुख्य आव्हाने

सौर पंप तयार करणाऱ्या कंपन्या साठी ही सध्याची परिस्थिती सोपी नाही निविदा प्रक्रिया वर आधारित मागणी त्यामुळे उत्पादनाचे नियोजन करणे कठीण होते त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात उत्पादन सातत्याने वाढ होणे कठीण काळात कामगारांना स्थिर आकार देणे अवघड बाजारातील मागणी अनिश्चितता राहते जर योजना सतत चालणाऱ्या पद्धतीने राबवली तरी गेली तर या समस्या कमी होऊ शकते

भविष्यात या सुधारणा आवश्यक असेल

पीएम कुसुम योजना अधिक प्रभावी करण्यासाठी काही सुधारणा आवश्यक असतात त्या स्वतःचा आर्थिक वाटा कमी करणे सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करणे निविदा प्रक्रियेतील सातत्याने राखणे जिल्हा स्तरावर मार्गदर्शन केंद्र वाढवणे अर्ज प्रक्रिया सोपी करणे या सुधारणा झाल्यास अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील

निष्कर्ष पीएम कुसुम योजना ही देशातील शेती क्षेत्राकरिता अत्यंत महत्त्वाची ठरू शकते या योजनेमुळे शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढत असून ऊर्जाक्षेत्रात आणि शेतकऱ्यांना सकारात्मक बदल घडत आहे मात्र अजूनही काही आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करणे आवश्यक आहे योग्य सुधारणा केल्यास भविष्यामध्ये हि योजना ग्रामीण भागातील शेती विकासासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी व मार्ग अधिक मजबूत होईल यामध्ये शंकाच नाही

Leave a Comment