fertilizer subsidy scheme 2026 | खत वितरणासाठी फार्मर आयडी बंधनकारक : केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय..

सध्या देशामध्ये सुरु असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थिती परिणाम शेती शेतकरी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात अनुदानित रासायनिक खताचे वितरण आता फार्म आयडीच्या आधारावर ती करण्याचा पायलट प्रकल्प राबवण्यात येणार असून म्हणजेच शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये खत खरेदी करता वेळेस फार्मर आयडी दाखवणे महत्वाचे करण्यात येणारा अशी शक्यता आहे

फार्मर आयडी म्हणजे काय?

जर फार्मर आयडी हा एग्रीटेक योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला एक डिजिटल शेती ओळख क्रमांक आहे या आयडी मध्ये शेतकऱ्यांची जमीन पिकाची माहिती योजनेचा लाभ तसेच इतर कृषी संबंधित तसेच समाविष्ट असतात या आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ अधिक पारदर्शक पद्धतीने देण्याचा उद्देश आहे महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहे यामुळे देशात पहिला पायलट प्रकल्प म्हणून त्याची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे

खात करिता फार्मर आयडी आवश्यक केला जात आहे सध्या सुरू असलेल्या जागतिक तणावाच्या परिस्थितीमुळे खताच्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे यामुळे भविष्यात खताची टंचाई निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत काही ठिकाणी खताचा साठा करून ठेवणे काळाबाजार करणे किंवा खातात ना इतर खात्याशी लिंक करून विक्री करणे यासारखे प्रकार होण्याची शक्यता असते या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने फार आयडी च्या माध्यमातून खाते वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या गरजेनुसार खात उपलब्ध होईल व वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे

फार्म आयडीच्या आधारित वितरण झाल्यास खालील फायदे अपेक्षित होतात

  • खत वितरणामध्ये पारदर्शकता वाढणार
  • काळा बाजार आळा बसणार
  • शेतकऱ्याला योग्य प्रमाणात खत उपलब्ध होईल
  • खताशी खात लिंक करूने विक्री थांबेल
  • शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल

असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या निर्णयामुळे खत वितरण प्रक्रियेला अधिक नियोजनबद्ध आणि अचूक होईल अशी माहिती दिली

काही शेतकऱ्यांना अडचणी येण्याची शक्यता

राज्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत त्यांचे आयडी तयार झाली व काही तरी अद्याप पेंडिंग स्थितीत आहे अशा परिस्थितीमध्ये जर अचानक फार्मर आयडी च्या आधारे खाते सुरू करण्यात आले तर अनेक शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अडचणी येऊ शकतात विशेष खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात खताची गरज मोठ्या प्रमाणावर असते यामुळे फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना वेळेत खर्च मिळतात मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकते यामुळे या विरोधात काही ठिकाणी नाराजी व्यक्त होण्याची शक्यता देखील आहे

पायलट प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण देशात अंमलबजावणी होण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात सुरू होणार हा प्रकल्प सध्या पायलट प्रकल्प म्हणून राबवला जाणार आहे या प्रकल्पातून मिळणार या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल तर हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यामध्ये संपूर्ण देशभरात फार्मर आयडीच्या आधारित खत वितरण प्रणाली लागू होणे केली जाऊ शकते त्यामुळे भविष्यात शेतकरी व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि पारदर्शक होण्याच्या मार्गावर आहे

पुढील अपडेट्स सर्वांचे लक्ष

सध्या हा निर्णय प्राथमिक टप्प्यात असून प्रत्यक्षात अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाऊ शकते व कोणत्या तारखेपासून लागू आहे कोणत्या जिल्ह्यात पासून सुरुवात होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांनी सध्या फार्मर आयडी तयार केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी (farmer ID)तयार करून घेणे आवश्यक करणार आहे भविष्यात हा इतरांना सहज इतर अनेक योजनेसाठी देखील हा आयडी महत्त्वाचा ठरू शकतो या संदर्भात पुढील अधिकृत माहिती उपलब्ध होताच आपण याची माहिती घेणार आहोत

पैठण तालुक्यामध्ये कोणाची जमीन विक्री असेल तर या नंबर वर पत्ता आणि व्हिडिओ शेअर करा जमिनीचा 8007455805

अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

Leave a Comment