maharashtra floods: पूरग्रस्त पशु पालकांसाठी खुशखबर जनावरांसाठी मदतीची मर्यादा रद्द

राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती व पशुपालन नुकसान झाले या पार्श्वभूमीवरती राज्यामधील राज्य सरकारने पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी असलेल्या मदतीच्या मर्यादित बदल करून आता पूर ग्रस्त किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जाणकारांचा मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील हजारो पशुपालक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे पूर्वीच्या नियमानुसार मदतीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या उदाहरणार्थ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी किंवा ठराविक रकमे पर्यंतच मदत दिले जात होते परंतु आता या मर्यादा शिथिल करण्यात आल्या असून पूरग्रस्त किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांकरिता मदत मिळणार आहे यामुळे आधी मदतीपासून वंचित असलेल्या राहिलेल्या पशुपालकांनाही आता मदतीचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पशुपालक शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लहान व भूमिहीन पालकांसाठी हा निर्णय खूप मोठा ठरणार आहे

मदतीच्या पात्रेवर करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल

राज्य सरकारने मदतीच्या अटीमुळे मोठ्या बदल करून मदत व पशु पालकांसाठी खुली केली आहे पूर्वी केवळ अल्प अत्यल्प भूधारक व भूमिहीन पशुपालकांच लाभ दिला जात होता मात्र आता सर्व अपघात ग्रस्त पशुपालक शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहेत

  • याशिवाय आधी लागू असलेल्या जनावरांच्या संख्येवर मर्यादा ही रद्द करण्यात आल्या आहे उदाहरण पूर्वी प्रति पशुपालक जास्तीत जास्त 3 मोठ्या दुधाळ जनावरे पर्यंतच मदत दिली जात होती आता मृत्यू किंवा बेपत्ता झालेल्या सर्व दुधाळ जनवारी मदतीस पात्र राहील
  • ओढकाम करणारे लहान जनावरांसाठी अगोदर 6 जनावराची मर्यादा होती आताही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे लहान दुधाळ जनावरांसाठी आधी 30 जनावराची मर्यादा होती आता सर्व जनावरांना मदत मिळणार आहे
  • कुकुट पालन करण्यासाठी आधी 100 पक्षां पर्यंत 10 हजार रुपयांची मर्यादा होती
  • मूर्त किंवा बेपत्ता झालेल्या सर्व कुकुट पक्षांसाठी मदत मिळणार आहे या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पशुपालकांना आता योग्य मोबदला आर्थिक साहाय्य मिळणार आहे

मृत जनावरांसाठी किती मदत मिळणार

  • राज्य सरकारने विविध प्रकारच्या जनावरांसाठी निश्चित मदतीची रक्कम जाहीर केलेली आहे ती पुढीलप्रमाणे आहे

मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनवार 37,000 मदत दिली जाणार

काम करणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी प्रति जानवर 32 हजार मदत

इतर मोठ्या जनावरांत प्रति जनवार 20,000 मदत

शेळी आणि मेंढी साठी प्रति सर्व 4,000 मदत

कुक्कुटपालनातील मृत पक्षांसाठी प्रतिपक्षी 100 मदत ही मदत थेट पशुपालन पशुपालकांचे आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी दिली जाणार

पशु गोठ्याच्या साठी मदत जाहीर पुरामुळे अनेक ठिकाणी गोठ्याचे ही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते या नुकसानीची दखल घेऊन राज्य सरकारने गोठ्याच्या पडझडीसाठी मदतीची घोषणा केली आहे नुकसान झालेल्या किंवा पूर्णपणे नष्ट झालेल्या गोठ्यासाठी 3 हजारापर्यंत मदत देण्यात येणार आहे

ही मदत पशुपालकांना पुन्हा पशुपालन सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे

पशुपालकांना हा निर्णय का महत्वाचा

राज्यातील अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा पूरक व्यवसाय म्हणून करतात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनवाराचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो यामुळे सरकारने घेतलेला निर्णय पशु पालकांसाठी आर्थिक दृष्ट्या मोठा आधार ठरणार आहे विशेष पूर्वी मदतीच्या मर्यादेमुळे अनेक पशुपालकांना पूर्ण माहिती मिळत नव्हती आता मात्र मृत किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी मदत मिळणार असल्यामुळे नुकसान भरपाई अधिक प्रभावीपणे मिळणार आहे

निष्कर्ष राज्य सरकारने घेतलेला या निर्णयामुळे पूरग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मदतीच्या अटींमध्ये शिथिलता आणून सर्व पशुपालकांना मदतीच्या कक्षेत आणण्याचा हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे या निर्णयामुळे भविष्यामध्ये अशा नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यास शेतकऱ्यांना थोडी फार मोठी मदत मिळणार आहे सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता राज्यातील हजारो पशुपालकांना आधार मिळणार असून पशुपालन व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल

Leave a Comment