नमस्कार krushicorner मध्ये आपले स्वागत आहे 🙏
ही वेबसाईट महाराष्ट्रातील शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे
या वेबसाईटवर आम्ही नियमितपणे खालील विषयांवर माहिती प्रकाशित करतो
- सरकारी योजना माहिती
- शेती विषयक मार्गदर्शन
- शैक्षणिक अपडेट
- शासन निर्णय GR माहिती
- ताज्या आणि महत्वाच्या बातम्या krushicorner
मुख्य उद्देश म्हणजे विश्वासह आणि अचूक माहिती वेळेवर नागरिकांपर्यंत पोहोचावी हा आहे
आम्ही नेहमीच अधिकृत स्रोताच्या आधारे माहिती देण्याचा प्रयत्न करतो तरीही कोणत्याही शासकीय प्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित विभाग अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी.
आपल्याला आमची माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत जरूर शेअर करा
Thank you for visiting krushicorner.com
📧 Contact mahanagar.m39@gmail.com





