स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येक व्यक्तीचे मोठे स्वप्न असते परंतु त्यांचा मासिक पगार 50 हजार ते 1 लाख दरम्यान आहे ज्यांच्यासाठी ग्रहकर्ज माध्यमातून घर घेण्याची खूप संधी अधिक वास्तविक वाटू लागते मात्र घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो म्हणजेच 1 लाख मासिक पगार असल्यास बँक नेमके किती कर्ज गृहकर्ज उपलब्ध करते मार्च 2026 मध्ये बोलतात त्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर आणि बँकिंग क्षेत्रातील अद्यावत नियमानुसार गृहकर्जाची पात्रता अनेक घटकांवर अवलंबून असते परंतु अर्ज दाराचे उत्पन्न CIBIL स्कोर अर्जाची स्थिती नोकरीची फिरता व कर्जाचा कालावधी या सर्व बाबी अत्यंत महत्त्व ठरतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी या सर्व घटकांची माहिती असणे आवश्यक असते
बँका कशाप्रकारे ठरवतात गृहकर्जाची पात्रता
गृहकर्ज मंजूर करताना बँका प्रामुख्याने FOIR (Fixed Obligation to Income Ratio) यांनी निकषाचा वापर करतात या निकषानुसार अर्जाच्या मासिक उत्पन्नाच्या साधने प्रमाणे 50 टक्के ते 60 टक्के पर्यंत रक्कम EMI भरण्यासाठी सुरक्षित मानले जाते म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीचे मासिक 1 लाख किंवा दरमहा अंदाजे 50,000 ते 60,000 EMI करू शकतो असे बँका गृहीत धरतात यामध्ये मुख्य उद्देश असा असतो की अर्जदाराच्या मासिक खर्च कोणतेही ताण येऊ नये व उर्वरित रक्कम ग्रह घर खर्चा बचत आणि इतर आवश्यक कर्जे साठी उपलब्ध असावी
सध्याच्या व्याजदराचा गृहकर्जावरती होणारा परिणाम
मार्च 2026 मध्ये गृहकर्जाचे व्याजदर साधारणपणे 7.8 टक्के ते 8.5 टक्के दरम्यान आहेत व्याजदर जितका कमी असेल तितकी EMI कमी होते म्हणजेच अर्जाची पात्रता वाढते या मुळे आपण कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजदर तुलना करणे आवश्यक ठरते याशिवाय कर्जाचा कालावधी देखील कर्जाच्या मात्र त्यावर मोठा परिणाम करतो उदाहरण जर कर्जाचा कालावधी 20 वर्षे ऐवजी 30 वर्ष निवडला तर EMI कमी होतो व बँका जास्त कर्ज मंजूर करण्यास तयार होते मात्र कालावधी वाढल्यास एकूण व्याज व्याजाची रक्कम वाढते हे लक्षात घेणे
1 लाख पगारावरती किती मिळू शकते गृहकर्ज
सध्या सरासरी 8% व्याजदर व 20 वर्षाच्या कालावधीचा विचार केल्यास 1 लाख मासिक पगार असलेल्या व्यक्तीसाठी साधारणपणे ₹60 लाख ते ₹80 लाख गृहकर्ज मिळू शकते 60 लाखाचे कर्ज बहुतेक बँका सहज मंजूर करतात या कर्जासाठी मासिक ईएमआय साधारणपणे 50 हजाराच्या आसपास असतो म्हणजेच हा पर्याय सुरक्षित मानला जातो 70 लाखाचे कर्ज मिळण्याची शक्यता तेव्हाच जास्त असते जेव्हा अर्जदार अर्जावर इतके इतर कोणतेही कर्ज चालू नसते व त्यांची आर्थिक स्थिती स्थिर असते
80 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त असणे व नोकरी स्थिर असणे व प्रतिष्ठित कंपनी कार्यरत असणे आवश्यक असते काही बँका अशा परिस्थितीत अधिक कर्ज मंजूर करण्यास तयार होतात
EMI ठरवताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात
गृहकर्ज मंजूर साठी केवळ मासिक पगार पुरेसा नसतो अर्जदारवर आधीपासून असलेले वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज क्रेडिट कार्डची थकबाकी असल्यास कर्जाची पात्रता कमी होऊ शकते यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी शक्य असल्यास इतर कर्जे कमी करणे फायदेशीर ठरते तसेच कर्जदाराच्या नोकरीचा प्रश्न प्रकार आणि सेवा कालावधी देखील बँका विचारात घेतात सरकारी किंवा नामांकित खाजगी कंपनी स्थिर नोकरी असल्यास कर्ज मंजुरीची शक्यता फार वाढते
एक कोटीचे कर्ज कशा प्रकारे मिळवता येते
अनेक वेळा घराची किंमत जास्त असल्यामुळे 80 लाखापेक्षा जास्त कर्जाची आवश्यकता भासत असते अशा परिस्थितीत काही उपाय करून अर्जाची पात्रता वाढवता येतात सर्व उपयोग म्हणजे सहा आजाराचा समावेश करणे जर पत्नी किंवा कमावते पालक सह कर्जदार म्हणून कर्ज प्रक्रियेत सहभागी झाले तर दोघेही एकत्र उत्पन्न विचारात घेतले जाते यामुळे कर्जाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढती आणि एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त गृह कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण होत असते त्याचबरोबर कर्जाचा कालावधी 20 वर्षे ऐवजी 30 वर्ष केल्यास मासिक EMI कमी होते या EMI कमी असल्यामुळे बँक अर्जदाराला आधार कर्ज अधिक मंजूर करू शकते
CIBIL स्कोर चे महत्व काय
गृहकर्ज मंजुरीकरिता CIBIL स्कोर अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो साधारणपणे 750 पेक्षा जास्त CIBIL असल्यास कर्ज ची प्रक्रिया सोपी तसेच कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते जर CIBIL 800 पेक्षा जास्त असेल तर अनेक ग्राहकांना प्राधान्य देतात आणि अधिक रकमेचे कर्ज मंजूर करण्यास तयार होतात
डाऊन पेमेंट कर्जावरती होणारा परिणाम
गृहकर्ज घेताना बँक सामान्यता घराच्या एकूण 33 पैकी 75 % ते 80 % पर्यंत कर्ज मंजूर करतात उर्वरित रक्कम कर्जदाराला डाऊन पेमेंट म्हणून करावी लागते जर अर्जदाराने अधिक डाऊन पेमेंट दिले तर कर्जाची रक्कम कमी होते EMI चा भार कमी होतो यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सोपी व जलद होते
तज्ञांचा सल्ला काय सांगतो
आर्थिक तज्ञांच्या मते गृहकर्ज घेताना केवळ जास्तीत जास्त पात्रतेचा विचार न करता परवडणाऱ्या EMI चा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे कारण गृह कर्ज हा दीर्घकालीन आर्थिक निर्णय असतो व त्याचा परिणाम अनेक वर्षापर्यंत राहतो योग्य आर्थिक नियोजन स्थिर उत्पन्न व चांगला EMI स्कोर असल्यास 1 लाख मासिक पगार असलेल्या व्यक्तीस मार्च 2026 मध्ये साधारण 60 लाख ते 80 लाखापर्यंत गृहकर्ज सहज मिळू शकते त्याच बरोबर सह अर्जदाराचा सामावेश कर्जाचा कालावधी वाढणे व इतर कर्जे कमी करणे यासारखे उपाय केल्यास एक कोटीपर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता देखील वाढू शकेल मात्र अंतिम कर्ज रक्कम संबंधित बँकाच्या धोरणावर अर्जदाराच्या आर्थिक स्थिती वर व क्रेडिट इतिहास वर अवलंबून असते यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व घटकांचा सखोल विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते





