assembly elections 2026 updates 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशामधील मतदारांमध्ये मतदावन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न मनात उपस्थित होत आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे जर मतदानाच्या दिवशी मतदार ओळखपत्र (Voter ID) हरवले तर काय करायचे अनेकांना वाटते की Voter ID नसल्यास मतदान करता येत नाही मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला जातो
भारताचा निवडणूक आयोग स्पष्टपणे सांगतो की मतदाना साठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे नाव अधिकृत मतदान यादीमध्ये असणे Voter ID कार्ड ही ओळख पटवण्यासाठी उपयुक्त असले तरी हे एकमेव आवश्यक कागदपत्र
Voter ID नसतानाही मतदान शक्य आहे का?
मतदान ओळख पत्र हरवले किंवा खराब झाले किंवा उपलब्ध नसेल तरी आपल्याला मतदारांना मतदानाचा पूर्ण अधिकार नाकारला जात नाही तर तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असल्यास तर तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन पर्यायी ओळखपत्र सादर करून मतदान करू शकता मतदान केंद्रावरील अधिकारी तुमची ओळख परताळून पाहातात तुमची माहिती मतदान यादीत जुळल्यास तुम्हाला मतदानाची परवानगी पूर्णपणे दिली जाते त्यामुळे Voter ID हरले तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही
कोणते ओळखपत्र ग्राह्य धरले जातात
निवडणूक आयोगाने काही पर्यायही फोटो ओळखपत्र यांना मान्यता दिली आहे महाराष्ट्रातील मतदान आता ही कागदपत्रे वापरू शकतात
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- पॅन कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- पोस्ट ऑफिस पासबुक
- पेन्शन कागदपत्रे फोटोसह
- केंद्र किंवा राज्य सरकार /PSU द्वारे सेवा ओळखपत्रे
- श्रम मंत्रालया चे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड
- NPRअंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड
- खासदार आमदार किंवा MLC यांचे अधिकृत ओळखपत्रे
- डिजिटल Voter ID (e-EIC)
जर एक महत्त्वाचे अट लक्षात ठेवली तर कॉफी किंवा मोबाईलवरील स्क्रीनशॉट स्वीकारले जात नाही तुम्ही मूळ (original) कागदपत्र घेऊन जाणे पूर्णपणे महत्त्वाचे असेल
मतदानात पुर्वी काय तपासावे
मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुम्ही काही महत्वपूर्ण आधीच गोष्टी तपासणे गरजेचे आहे तुमचे नाव मतदान यादीत आहे का तुमचे मतदान केंद्र कोणते आहे तुमच्याकडे वैद्य ओळखपत्र आहे का जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर कोणतेही ओळखपत्र असूनही तुम्हाला मतदान करता येणार नाही त्यामुळे मतदानाच्या काही दिवस आधी मतदार यादीत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे
महाराष्ट्रातील मतदान करिता विशेष सूचना
महाराष्ट्रातही हे सर्व नियम लागू आहेत त्यामुळे राज्यांमधील मतदान Voter ID हरवले तरीही घाबरून न जाता पर्यायी ओळखपत्रासह मतदानासाठी हजर राहावी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरांमध्ये अनेक वेळा Voter ID हरवले खराब होणे किंवा विसरणे अशा समस्या उद्भवत असतात अशा वेळी आपण पर्यायी कागदपत्रे उपयोगी पडतात विशेष म्हणजे का आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे सर्व सर्वाधिक वापरली जाणारी ओळखपत्र आहेत
निवडणुकीचा आढावा
assembly elections 2026 india 2026 मधील विधानसभा निवडणुका विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात पार पडणार आहेत केरळ आसाम आणि पुडूचेरी येथे 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल ला मतदान होईल तर पश्चिम बांगला मध्ये आणि 29 एप्रिल या 2 टप्प्यात मतदान होणार आहे सर्व राज्यातील मतमोजणी 4 मे रोजी केली जाणार आहे या निवडणुका द्वारे संबंधित राज्यांमधील नवीन सरकारची निवड होणार आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना त्यांचे पालन करणे खूप बंधनकारक आहे
महत्व मतदानासाठी संदेश
लोकशाहीमध्ये मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्वाचा हक्क आणि जबाबदारी आहे यामुळे आपण कोणत्याही कारणामुळे मतदान टाळू नये Voter ID अगदी हरवले तरी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत याची जाणीव ठेवूने गरजेचे आहे मतदान आणि योग्य माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रासह मतदान केंद्रावर हजर राहावे तुमचा एक मत देशाच्या भविष्य खूप महत्त्वाचा ठरू शकतो
निष्कर्ष थोडक्यात सांगायचे झाल्यास Voter ID नसतानाही मतदान करता येते पण तुमचे नाव मतदान यादीत असणे अत्यंत महत्त्वाचे असेल तसेच पर्यायी ओळखपत्रे बरोबर ठेवायला तितक्यात महत्त्वपूर्ण असेल महाराष्ट्रातील मतदानासाठी या नियमाची माहिती घेऊन कोणतीही अडचण न येता मतदानाचा हक्क बजावता येईल..





