pm shri schools list : राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील शाळांचे आधुनिक करण करून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि हायटेक शिक्षण मिळावे या उद्देशाने मुळे पीएम श्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच निवडक शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करणे त्यामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण संधी उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत देशातील अनेक राज्यांमधील शाळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील देखील अनेक शाळा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध सुविधा मिळतील आहे अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा एक निर्णय अलीकडेच घेण्यात आहे शाळेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी राज्य शासनाने त्यांच्या प्रवासात प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात शासन निर्णय (GR) जीआर 12 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे
विद्यार्थ्यांना मिळणारा वार्षिक 6 हजार प्रवास भत्ता
पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत 1 पहिली ते 12 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे शाळेपासून 1 किलो मीटर 3 मीटर किंवा 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 6 हजार इतका प्रवास भत्ता दिला जाणार आहे म्हणजेच विद्यात्यांना दरमहा सुमारे 500 रुपये इतकी आर्थिक मदत बस भाडे किंवा इतर प्रवास करण्यासाठी मिळेल ही विशेषता : ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अनेक विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यामुळे रोज प्रवास करणे कठीण असते अशा परिस्थितीमुळे हा प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येण्यासाठी मदत करेल तसेच प्रोत्साहन देईल
राज्यातील 15822 विद्यार्थ्यांची निवड
राज्य शासनाने या योजनेअंतर्गत 15 हजार 822 विद्यार्थ्यांची निवड केली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे या निवडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना विद्यार्थी 5320 उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी 10,502 अशाप्रकारे एकूण 15 हजार 822 विद्यार्थ्यांना वार्षिक ₹6 हजार प्रवास भत्ता मिळणार आहे ही निवड राज्यातील विविध जिल्ह्यातील पीएम श्री शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मधून करण्यात आली आहे
विद्यार्थ्यांची माहिती जिल्हानिहाय प्रसिद्ध
राज्य शासनाने यासंदर्भात शासन निर्णय सोबत एक सविस्तर यादी देखील प्रसिद्ध केली आहे या यादीमध्ये जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे या यादीत ही विद्यार्थ्यांची खालील माहिती समाविष्ट आहे
- विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातील आहे
- विद्यार्थी शाळे पासून किती अंतरावर राहतो
- विद्यार्थी शाळेत येण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रवास करतो
- विद्यार्थी पायदळी येतो की खाजगी वाहनाने येतो
या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामुळे योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचे दिसून येते
आधार पातळीची अट
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि वैधता तपासणी अनिवार्य ठेवण्यात आली आहे विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची पाताळणी झाली तरच त्यांना प्रवास भत्ता देण्यात येणार आहे त्यामुळे अनुदान योग्य आणि पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत याची खात्री शासनाला करता येणार आहे
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी दररोज शाळेत जाण्याची जाण्यासाठी लांब अंतरावर प्रवास करतात काही वेळा आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाणे खूप कठीण होते अशा परिस्थितीत पीएम श्री योजना अंतर्गत दिला जाणारा हा प्रवास भत्ता विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होईल ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळेल हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारा मानला जात आहे
शासन निर्णय कुठे पाहता येईल
या योजने विषयी अधिकृत शासन निर्णय आणि विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय यादी (पीएम श्री योजना pdf download) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित GR (pm shri schools list) यादी पाहू शकतात तसेच विविध शैक्षणिक आणि सरकारी माहिती देणाऱ्या माध्यमावर देखील याची लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे
निष्कर्ष पीएम श्री योजना ही देशातील शाळेचे रुपांतर आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत विविध विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे महाराष्ट्र राज्यात शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वार्षिक सहा हजार प्रवास भत्ता देण्याचा निर्णय हा त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणार असून या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येणे सोपे होणार आहे आणि शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचण कमी होणार त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे धन्यवाद





