राज्य शेतकरी बांधव गेल्या चार-पाच वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते 2020_ 2019 _2021 2022 _2023 आणि 2024 या वर्षातील अनेक पॉलिसी मंजूर असूनही प्रत्यक्षात रक्कम खात्यात जमा झाली नव्हती काही जिल्ह्यांमध्ये 2020 चा पिक विमा मंजूर झाला होता तर काही ठिकाणी 2022 च्या पॉलिसीचे नोंद क्लेम पॅड अशी होती मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते विशेष डिजास्टर डीजी क्लेम किंवा ऑफलाइन पद्धतीने पेमेंट दाखवलेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या
आता मात्र या थकीत प्रकरणावर कार्यवाही सुरू झाल्या असून संबंधित विमा कंपनीकडून रक्कम ही सुरुवात करण्यात आली आहे ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाच्या Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) अंतर्गत राबवली जाते या योजनेला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शासनाकडून गेल्या दशकात कोट्यावधी शेतकऱ्यांना विमासंरक्षण दिल्याचा दावा करण्यात आला मात्र सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया देत 2020 आणि 21 -22 पासूनचे क्लेम प्रलंबित असल्याची बाब या तक्रारीमुळे प्रशासन आणि विमा कंपनी वर दबाव निर्माण झाला आहे
आणि crop insurance थकित प्रकरणांची छाननी गतीने सुरू झाली अनेक प्रकरणांमध्ये आधार लिंक नसणे बँक खाते पातळी न होणे शेतकऱ्यांचा मृत्यू सामाजिक क्षेत्रातील तांत्रिक अडचणी किंवा इतर कागदपत्रे कारणामुळे रक्कम रोखली गेली होती अलीकडेच कृषी विभागाकडून ॲग्री स्टॉक डेटा पातळी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खाते आणि फार्मर आयडियाची योग्य जुळणी झाल्यानंतर क्लेम प्रलंबित खटले मंजूर करून थेट खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे
गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा झाल्याच्या नोंदी दिसताआहेत काही प्रकरणांमध्ये 2022 च्या पॉलिसीवर रक्कम आधार आधारित डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा झाल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे उदाहरणार्थ ईल बेस किंवा पोस्ट हार्वेस्ट नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम क्लेम कॅल्क्युलेटर अवस्थेतून केडिटेड स्थितीत बदलत आहे काही ठिकाणी 17 फेब्रुवारी 2020 रोजी रक्कम खात्यात जमा झाल्याची नोंद आहे शेतकऱ्यांनी आपल्या पीक विमा मंजूर झाला आहे का रक्कम जमा झाली आहे
का हे तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल चा वापर करावा त्यानंतर PMFBY Portal वर जाऊन फार्मर कॉर्नर मधून फार्मर लॉगिन पर्याय निवडावा मोबाईल क्रमांक व कॅप्टचा कोड टाकून ओटीपी द्वारे लॉगिन करावे लॉगिन (login) झाल्यानंतर प्रीव्हीएस पॉलिसी डिटेल मध्ये वर्षे निवडून संबंधित हंगामाची माहिती पाहता येते तेथे मंजूर रक्कम क्लेम स्थिती पेमेंट तारीख बँकेचे नाव खाते क्रमांक अशांत आणि युटीआर क्रमांक यासारखे यासारखी माहिती उपलब्ध असते
जर क्लेम पेड बिफोर डीजी क्लेम किंवा ऑफलाईन पेड असे दाखवत असूनही रक्कम खात्यात नसेल तर आधार बँक खाते लिंक स्थिती तपासणे आवश्यक आहे फार्मर आयडी तयार करून तो पी एम एफ बी वाय प्रणालीशी लिंक असणे गरजेचे आहे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर रक्कम डीबीटी द्वारे खात्यात जमा होते 2023 आणि 24 च्या पॉलिसीमध्ये ही अनेक शेतकरी क्लेम प्रलंबित होते आता डेटा पातळी पूर्ण झाल्यामुळे या वर्षातील मंजूर दावे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत
येत्या काही दिवसात आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे एकूणच अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे याचा पीक विमा मंजूर असून अद्याप रक्कम जमा झाली नाही त्यांनी नियमित पणे पोर्टलवर तपासावी आणि आवश्यक कागदपत्र अद्यावत ठेवावीत शासन व विमा कंपन्यांनाही पारदर्शकता राखून सर्व थकीत प्रकरणी लवकरच निकाली काढणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो आपल्या रक्कम प्राप्त झाल्यास इतरांना माहिती देऊन जागृतता वाढावी जेणेकरून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची मदत वेळेत मिळू शकेल धन्यवाद





