ladki bahin yojana : अखेर GR आला | हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा लवकरच महिलांच्या खात्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने जानेवारी 2026 महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर केला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जीआर काढण्यात आला असून लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान लवकर वितरित केले जाणार आहे

mukhyamantri majhi ladki bahin yojana या योजनेसाठी एकूण 3960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी जानेवारी 2026 महिन्याचा अधिक लाभ देण्यासाठी 98 कोटी 45 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी पात्र महिलांच्या खात्यात थेट थेट जमा केला जाणार आहे शासनाने निधी वितरणास मंजुरी दिल्यामुळे आता प्रत्यक्षात हप्ता वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू अशी अपेक्षा आहे महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थी महिलेचे केवायसी प्रलंबित किंवा त्रुटीमुळे पूर्ण असल्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नव्हते

अशा महिलांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी कारण आता त्यांना त्यांच्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे थकीत मानधन एकत्रितपणे वितरित केले जाणार आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार शासनाने निधी वितरण करताना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दुहेरी लाभ मिळू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

त्यामुळे पारदर्शकता राखून योग्य लाभार्थ्यांना अनुदान मिळेल याची खात्री केली जाणार आहे निधी उपलब्ध झाल्यानंतर साधारणपणे हात्याचे वितरण तात्काळ केले जाते त्यामुळे आता मंजुरी मंजुरी मिळाल्याने लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील हजारो महिला या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत आर्थिक दृष्ट्या मोठा आधार ठरणार आहे दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून लवकर हप्ता वितरणाचे अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे

तारीख जाहीर होतात लाभार्थ्यांच्या खात्यात थेट थकीत व हप्ता चालू केला जाईल एकूण पाहता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील पण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे शासनाने निधी मंजूर केल्यामुळे आता लाभार्थ्यांच्या प्रत्यक्षाला पूर्णविराम मिळणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आगामी काही दिवसात हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

टीप. या योजनेविषयी जीआर पाण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन पाहू शकता

Leave a Comment