प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची 22वा हप्ता सुरू करण्यासाठी सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे पेमेंट स्टेटस अद्यावत आणि एफटी ओ (Fund Transfer Order) स्थिती आहे याचा अर्थ असा की पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाली असून आता फक्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांनी हे टेटस अधिकृत वेबसाईट पीएम किसान (PM Kisan) पोर्टल वर तपासू शकतात ज्यांनी अद्याप पेमेंट टेटस तपासले नाही त्यांनी लवकरच हे कारणे आवश्यक आहे
सरकारच्या अंदाजानुसार pm kisan 22th installment date 22वा हप्ता चे पैसे फेब्रुवारी 20 ते 28 तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो या अंदाजाची पायाभूत माहिती या आधीच्या हप्त्याच्या ट्रान्सफर च्या नमुन्यावर आधारित आहे पेमेंट साठी अधिकृत घोषणा मिळताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रिमोट द्वारी बटन दाबून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतील त्यामुळे शेतकऱ्यांना अजून खूप वाट पायाची गरज नाही
डिजिटल ओळख आणि अनिवार्य आणि फायदेशीर
महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी आपली डिजिटल ओळख ( farmer registration ) पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे हे सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांची अद्याप डिजिटल ओळख पूर्ण केलेली नाही त्यांनी 22 वा हप्ता मिळणार नाही (farmer registration) रजिस्ट्री शेतकरी डिजिटल ओळख तयार करते आणि भविष्यातील सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे होते फार्मर रजिस्ट्री फ्री आहे आणि ती शेतकरी ऑनलाईन किंवा जवळच्या सीएससी (CSC) सेंटर मध्ये करून घेऊ शकतो
रजिस्ट्री साठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि जमाबंदी व खतोनी कागदपत्रांचा समावेश आहे फार्मर रजिस्ट्री चे फायदे आहे अनेक आहेत यातून शेतकरी पीएम किसान योजनेचे संबंधीत राहू शकतो फसल बीमा KCC (किसान क्रेडिट कार्ड) अनुदान यासारख्या सरकारी योजनेत सहभागी होऊ शकतो तसेच रजिस्ट्री मुळे बँक कर्ज घेणे किंवा अन्य व्यवहार करणे सोपे होते सध्या देशभरातील शेतकऱ्यांना पैकी सुमारे 70 टक्के शेतकऱ्यांनी डिजिटल ओळख केली आहे पण 30 टक्के शेतकरी अजून बाकी आहेत या 30 टक्के शेतकऱ्यांनी लवकरच डिजिटल ओळख करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा 22वा हप्ता त्यांना मिळणार नाही
22वा हप्त्या याबाबत महत्त्वाची माहिती
- 22 व्या हप्त्यात अंदाजे 9 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते
- सर्व पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि Yas स्थितीत आहे
- अंदाजे पैसे फेब्रुवारी 20 ते 28 तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात
- अधिकृत घोषणा मिळताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रिमोट दाबून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतील
सरकारने सांगितले आहे की पेमेंट प्रक्रिया पूर्ण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही फक्त अधिकृत घोषणा मिळण्याची प्रतीक्षा आहे
शेतकऱ्यांसाठी सूचना
आपल्या फार्मर रजिस्ट्रीची स्थिती तपासा आणि अध्याप नसल्यास लवकर रजिस्ट्री पूर्ण करा
- Pm Kisan अधिकृत वेबसाईटवर आपले पेमेंट टेटस तपासा
- अंदाजे फेब्रुवारी 20 ते 28 तारखेच्या दरम्यान पैसे आपल्या खात्यात जमा होईल
- अधिकृत घोषणा मिळताच प्रधानमंत्री मोदी हे बटन दाबून पेमेंट ट्रान्सफर करतील
निष्कर्ष प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी सरकारने सर्व तयारी पूर्ण केली असून पेमेंट प्रक्रिया आणि पूर्ण झालेले आहेत फार्मर रजिस्ट्री पूर्ण असणे अनिवार्य आहे अन्यथा पैसा मिळणार नाही अंदाजे पैसे फेब्रुवारी च्या 20 ते 28 तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात गावातील शेतकऱ्यांनी यात महत्त्वाचा लाभ घेऊन लवकरात लवकर रजिस्ट्री आणि पेमेंट टेटस तपासणी आवश्यक आहे ही माहिती आपल्या मित्रांना परिवारासह शेअर करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणतेही चुकीच्या माहितीतून वंचित राहणार नाही पीएम किसान योजनेत भाग घेणे आणि वेळेवर डिजिटल ओळख पूर्ण करणे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे





