ग्रामीण भागात उद्योजक घडवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने योजना तयार केली आहे जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री सडक योजनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याही विभागाच्या योजनेची अंमलबजावणी केल्यास तरुणांच्या मनातील मुख्यमंत्र्यांचे स्थान आणखीन बळकट होऊ शकते असे सुनिश्चित करत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या खात्यात करता निधीसाठी सुखरूप सहकार पेरणी केली यावर फडणवीस यांनी त्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन केले आहे
पळती पशुसंवर्धन विभागाने आयोजित केलेल्या महा पशुसंवर्धन एक्सप्रो ला शनिवारी ता 14 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये हलकीफुलकी शब्द देवाण-घेवाण झाली आपल्या भाषेत मुंडे म्हणाल्या की पशुसंवर्धनला कृषी चा दर्जा व कृषी प्रमाणेच सर्व लाभ देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे आता पण ग्रामीण भागात उद्योजक निर्माण यांचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना आणू इच्छित आहोत 24 लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना असेल मुख्यमंत्री पाठीशी राहील
आणि आपल्याला सहकार्य केले तर अनेक तरुण बेरोजगार आतून उद्योजक होण्यामध्ये वाटचाल करतील बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन होते आधार दिला तर हे दुध उत्पादन व संकलक कमाल करून दाखवतील यांच्यामधून उद्योजक घडवण्याची संकल्पना तयार होऊ शकते ज्याप्रमाणे जलयुक्त शिवार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे नाव जनम सात पोहोचले तसेच काम पशुसंवर्धन खात्यात देखील आहे त्यावर पशुसंवर्धन विभागाकडून ज्या ज्या योजना आणल्या जातील त्या त्या साठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना आश्वासन केले
महाराष्ट्रात तील पशुधनाकरिता
पशुधन विकास दर 25 टक्के आणि वाढवणार आंध्र प्रदेशाच्या धरतीवर बहुत कार्यक्रम हाती घेणार उदगीर येथील दूध भुकटी केंद्र पुनरुज्जी वनासाठी 100 कोटी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यामध्ये 366 प्रकल्पांना मान्यता त्यासाठी 214 कोटीचा निधी केंद्र उपलब्ध करून देणार मदर्स डेअरीच्या माध्यमातून पशुधन विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 19 जिल्हे समाविष्ट या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद
पशु चिकित्सालयाची स्थिती सुधारणार चिकित्सालयाची वाढवून आधुनिक उपचार पद्धती आणून पशुचिकित्सा चालायची स्थिती सुधारत येईल पशुवैद्यकाची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत 2841 पशू दाखवण्याची अपग्रेड करतो आहोत शेती प्रमाणेच पशु जाण्याच्या विकासासाठी कुत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले





