मुख्यमंत्री शाश्वत सिंचन आणि शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी पाण्याची खात्री उत्पन्नाचे हमी

राज्यातील कोरडवाहू शेतीस समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे पाण्याची आवश्यकता पावसावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या शेती मुळे पिकांचे नुकसान उत्पन्नातील चढ-उतार आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची करत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरच पाणी साठवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि कायमस्वरूपी सिंचन संरक्षण देणे आहे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळे योजनेचा मुख्य उद्देश

या योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे तयार करण्यासाठी आणि त्यांना प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते पावसाळ्यात साचणारे पाणी शेततळ्यात साठवून ते आवश्‍यकतेनुसार वापर करता येते त्यामुळे पिकांना महत्त्वाच्या टप्प्यांवर पाणी उपलब्ध करून देण्यात उत्पादनात सातत्याने राखता येते फळबाग, भाजीपाला, फुलशेती किंवा इतर नगदी पिकांसाठी ही शेततळी उपयुक्त ठरत असतात

अनुदानाची रक्कम आणि घटक

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अंदाजे 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते हे अनुदान खालील घटकांसाठी दिली जाते शेततळे खोदकाम प्लास्टिक अस्तरीकरण सुक्ष्म सिंचन प्रणाली ठिबक सिंचन शेततळ्याचे अस्तरीकरण केल्यामुळे पाण्याची गळती कमी होते आणि साठवण क्षमता चा पूर्ण उपयोग करता येतो सूक्ष्मसिंचन त्यामुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करता येते

पात्रता अटी

Agriculture scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या तर किमान 0.7 हेक्टर सुमारे दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे जमीन स्वतःच्या नावावर असावी आणि त्यांची नोंद अधिकृत कागदपत्रात असावे ही योजना प्रामुख्याने वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी असून मागेल त्याला शेततळे या संकल्प वर आधारित आहे

शेततळ्याचे आकारमान

Shetkari scheme योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची निवड करता येते कमाल आकार 30 मीटर × 30 मीटर × 30 मीटर इतका ठेवण्यात आला आहे तर किमान आकार 15 मीटर × 15 मीटर × 3 मीटर असा आहे इनलेट आणि आउटलेट ची योग्य सोय असणे आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा प्रवेश आणि निचरा व्यवस्थित रित्या होईल त्यांच्या क्षेत्रफळानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी योग्य आकार निवडू शकतो

अर्ज करण्याची प्रक्रीया

Shetkari anudan Yojana या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आपले सरकार पोर्टल वर जाऊन अर्ज करावा संकेतस्थळावर अर्जाचा नमुना पत्र उपलब्ध असून ते डाऊनलोड करून करता येते ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून स्वताकडे जतन करणे आवश्यक आहे करताना आवश्यक कागदपत्रे जसे की सातबारा उतारा आधार क्रमांक बँक खात्याची माहिती इत्यादी अपलोड करा

अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहे इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आपले सरकार पोर्टल वर जाऊन अर्ज करावा संकेतस्थळावर अर्जाचा नमुना प्रपत्र उपलब्ध असून ते डाऊनलोड करून भरता येते ऑनलाईन अर्ज सादर करेल या केल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून स्वतःकडे जतन करणे आवश्यक आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तसेच कि सातबारा उतारा आधार क्रमांक बँक खात्याची इत्यादी अपलोड करावी लागतात याची संपूर्ण प्रक्रिया संकेतस्थळावर स्पष्टपणे दिलेली असते

लाभार्थी निवड प्रक्रिया

shettale plastic paper yojana या योजनेत लाभार्थी निवडताना काही प्रवर्गांना प्राधान्य दिले जाते दारिद्र रेषेखालील बीपीएल शेतकरी तसेच ज्या कुटुंबात आत्महत्या ची घटना घडलेली आहे अशा कुटुंबातील वारसांना यादीत सवलत देऊन प्रथम प्राधान्य दिले जाते इतर सर्व शेतकऱ्यांची निवड अर्ज सादरीकरणाच्या ज्येष्ठ अनुसार केली जाते म्हणजेच शेतकरी आधी अर्ज करेल त्याला प्राधान्य संधी दिली जाईल शास्वत होतो उत्पन्नाची दिशा शेततळ्यात साठवलेले पाणी पारंपारिक पिकांसाठी नव्हे तर उच्च मूल्य असलेल्या पिकांसाठी वापरता येते भाजीपाला फळबाग पीक पद्धती बंद करून शेतकरी वर्षभर उत्पन्न मिळवू शकतो पाण्याची उपलब्धता असल्यामुळे एका पद्धतीत विविधता आणणे शक्य होते त्याचबरोबर बाजारातील मागणी नुसार शेती करता येऊ शकते

निष्कर्ष मुख्यमंत्री शास्त्र चिंचणी शेततळे योजना ही केवळ लोन देणार नसून शेतकऱ्याच्या आर्थिक सौंदर्याचा पाया मजबूत करणारी पुढाकार आहे पावसावर अवलंबून राहण्याऐवजी शेतातच पाण्याचा साठा निर्माण करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची ही संधी आहे योग्य नियोजन तांत्रिक मार्गदर्शन आणि वेळेत अर्ज केल्यास शेतकरी या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतो आणि आपल्या उन्नतीचा पाया वाट करू शकतो

Leave a Comment