100 युनिट पेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी – स्मार्ट सोलर योजना अनुदान, लाभ आणि महत्वाची माहिती

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनामार्फत राबवली जाणारी स्मार्ट सोलार योजना (स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना) एक अतिशय महत्त्वाची आणि लाभदायक योजना आहे विशेष 100 युनिट पेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी दारिद्ररेषेखालील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना मोठा दिलासा देणाऱ्या आहे

smart solar yojana योजनेचा उद्देश

smart solar yojana maharashtra या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच राज्यातील गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कमी वीज वापर करणाऱ्या कुटुंबांना छतावरील सोलर पॅनल सोलर (Rooftop Solar) बसवण्यासाठी आर्थिक मदत देणे त्यामुळे वीज बिलाचा भार कमी होईल स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढेल आणि नागरिक ऊर्जा बाबत पूर्ण होतील

msedcl smart solar scheme – योजना अंतर्गत मिळणारे अनुदान

स्मार्ट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून थेट अनुदान दिले जाते अनुदानाची रचना पुढील प्रमाणे आहे

दारिद्र रेषेखालील (BPL) आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना 

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत 30,000

  • राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान 17,500
  • एकूण अनुदान 47,500 एसटी

ST / SC लाभार्थ्यांसाठी सुमारे 45 हजारापर्यंत अनुदान

इतर प्रवर्गातील open/ OBC  लाभार्थ्यांसाठी यांचा वीज वापर 100 युनिट पेक्षा कमी आहे 
  • 40 हजारापर्यंत अनुदान

हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT Direct Benefit Transfer (Direct Benefit Transfer) पद्धतीने दिले जाणार आहे

लाभार्थ्यांची संख्या आणि निधी वितरण

राज्य शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे उपलब्ध माहितीनुसार सुमारे 1 लाख 54 हजार 622 दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना सोलर योजनेचा लाभ मिळणार आहे 3 लाख 45 हजार 378 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे एकूण 5 लाख घरगुती लाभार्थ्यांना छतावरील सोलर योजनेचा लाभ दिला आहे

solar scheme modi योजनेसाठी मंजूर निधी या योजनेसाठी

राज्य शासनाने स्वतंत्र विशेष लेख शीर्षक निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी 330 कोटी आर्थिक वर्ष 2026-27 साठी 325 कोटी हा निधी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत वितरित केला जाणार आहे

smart solar scheme apply online |अर्ज प्रक्रिया पात्रता

smart solar yojana maharashtra या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे पात्र लाभार्थ्यांनी स्मार्ट सोलर योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करावा

मुख्य पात्रता अटी

  1. घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक
  2. मासिक वीज वापर 100 युनिट पेक्षा कमी असणे
  3. दारिद्र्यरेषेखालील (ST/SC, OBC, open) सर्व प्रवर्गातील नागरिकांना पात्र
  4. लाभार्थ्याचे नाव वीज कनेक्शन असणे आवश्यक

निष्कर्ष

स्मार्ट सोलार योजना ही राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक सुवर्णसंधी आहे कमी वीज वापर करणाऱ्या नागरिकांना सोलर ऊर्जेकडे वगळण्यासाठी शासनाकडून दिले जाणारे हे अनुदान निश्चितच फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न दवडता ऑनलाईन अर्ज करू या योजनेचा लाभ घ्या अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना Gr अपडेट्स आणि माहितीपूर्ण लेख साठी आमच्या वेबसाईटला नेहमीच भेट देत राहा

महत्वाच्या योजना बातमी चुकवू नका! Notification Allow अपडेट्स 🔔मिळवा

Leave a Comment