राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आधार देणे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ladki bahin maharashtra या योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट आर्थिक मदत लाभ दिला जातो मात्र ई केवायसी प्रक्रियेत झालेल्या काही त्रुटी मुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही
ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच माहिती दिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास ई केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे केवायसी करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने किंवा अपूर्ण माहिती भरल्याने अडचणीचा सामना झाल्या होत्या
ladki bahin maharashtra gov in e kyc last date या संदर्भात विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विशेषता : अशा महिलांना महिला लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असतानाही त्यांच्या खात्यात जमा झाले नाही अशा सर्व महिलांसाठी ही दुरुस्तीची संधी देण्यात आले आहे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की कोणतेही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणामुळे किंवा लहानशा चुकांमुळे योजनेपासून वंचित राहू नये हीच शासनाची आणि महिला व बाल विकास विभागाचे प्रामाणिक भूमिका आहे
त्या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी दुरुस्ती सुविधा उपलब्ध करुन दिले आहे लाभार्थ्यांना वैयक्तिक माहिती बँक तपशील आधार क्रमांक कौटुंबिक माहिती यामध्ये आवश्यक ते बदल किंवा दुरुस्ती करता येणार आहे ही या सुलभ आदर्श महिलांना सोपी जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे केवायसी ही योजनेची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून याच्या आधारे लाभार्थ्यांना पात्रता निश्चित केली जाते आणि थेट लाभ हस्तांतरण केले जाते त्यामुळे ई-केवायसी मध्ये अगदी छोटी चूक झाली तरी लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो
त्यामुळे शासनाने ही अतिरिक्त संधी देऊन महिलांना दिलासा दिला आहे महिला आणि बालविकास विभागाने सर्व लाडक्या बहिणींना आव्हान केले आहे की त्यांच्या केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत त्यांनी मुदतीपूर्वी म्हणजेच (ladki bahin maharashtra gov in e kyc last date) 31 मार्च 2026 पूर्वी ऑनलाइन पोर्टल वर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी वेळेत दुरुस्ती करण्यास पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ निश्चितपणे मिळाला असा विश्वास विभागाने कटिबद्ध आहे त्यामुळे सर्व महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आपली केवायसी प्रक्रिया तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी या लेखाच्या माध्यमातून आधारित करणे गरजेचे आहे





