भारतीय डाक विभाग इंडियन पोस्ट यांच्यामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील तरुणांचा करिता रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जातात त्याच त्याचाच एक भाग म्हणून india post gds recruitment 2026 अंतर्गत 28 हजार 740 ग्रामीण डाक सेवक पदाकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहे इच्छुक आणि पात्र व्यक्तींना अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतात या पदाकरिता मुख्यत्वे ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक ही पदे जाणार आहे विशेष म्हणजे (india post gds recruitment 2026) या पदाकरिता कोणती लेखी परीक्षा घेतली जात नाही तर दहावीच्या गुणवत्तेच्या आधारे थेट मेरिट लिस्ट तयार केली जाते
भरतीची महत्वाची माहिती
- संस्था : भारतीय डाक विभाग India Post
- पदाचे नाव : भारतीय डाक सेवक (GDS)
- एकूण पदे : 28 हजार 740
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- अधिकृत वेबसाईट :
पदाचे नावे :
- ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
- डाक सेवक
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी
- मान्यताप्राप्त बोर्डातील इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
- दहावी मध्ये गणित आणि इंग्लिश विषय असणे बंधनकारक
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे महत्त्वाचे
- स्थानिक भाषेचे ज्ञान असणे फायदेशीर
वय मर्यादा
- किमान वय 18 वर्ष
- कमाल वय 40 वर्ष
सरकारी नियमा नुसार एससी / एसटी /ओबीसी दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गाना पोएम मर्यादेतच सूट दिली जाणार आहे
अर्ज शुल्क
- सामान्य / OBC / EWS उमेदवार 100
- SC / ST महिला दिव्यांग उमेदवार शुल्क नाही
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल
निवड प्रक्रिया
Indian Post GDS भरती मध्ये कोणती परीक्षा नसते उमेदवाराची निवड दहावीच्या टक्केवारीच्या आधारे तयार केलेली मेरिट लिस्ट वर केली जाते जास्त गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते अंतिम निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी डॉक्यूमेंट वेरिफिकेशन (Document verification) केली जाते
india post gds recruitment 2026 apply online
सर्वप्रथम अधिकृत (post office recruitment 2026 official website) वेबसाईट ला भेट द्या त्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यावरण क्लिक करा नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी भरा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा अर्ज फार्म मध्ये शैक्षणिक माहिती भरा फोटो व स्वाक्षरी अपलोड करा अर्ज शुल्क भरा लागू असल्यास अंतिम सबमिट करा आणि प्रिंट आउट द्या
महत्वाच्या तारखा (संभाव्य)
ऑनलाईन अर्ज सुरू 2026 मध्ये सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल
मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यात (अधिकृत नोटिफिकेशन तपासणे आवश्यक)
इंडिया पोस्ट GDS नोकरीचे फायदे
सरकारी नोकरीची सुरक्षितता
ग्रामीण भागातच पोस्टिंग
नियमित वेतन
भविष्य निर्वाह निधी (PF) सुविधा
सामाजिक प्रतिष्ठा
अधिकृत सूचना व लिंक
ऑनलाईन रजिस्ट्रेशन official website वर उपलब्ध अधिकृत नोटिफिकेशन (gds recruitment 2026 notification pdf) वेबसाईट वरून डाऊनलोड करता येईल मेरिट लिस्ट अपडेट Indian Post portal वर पाहता येईल
निष्कर्ष. इंडिया पोस्ट GDS भरती 2026 ही दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण उत्तम संधी आहे कोणतेही परीक्षा न घेता थेट मेरिटच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे ग्रामीण भागातील युवकांसाठी भरती विशेष फायदेशीर ठरणार असून जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही संधी तुमच्याकडे आली आहे दहावीची पात्रता असेल तर ही संधी चा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता आणि वेळेत अर्ज करून तुमचे भविष्य सुरक्षित करा
अशाच शेतीविषयक ताज्या अपडेट साठी योजना आणि माहिती मिळवण्यासाठी भेट देत राहा 👉 krushicorner.com
व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा





