Tel Ghana Anudan Yojana : तेलघाणा प्रक्रिया उद्योगांसाठी 9.90 लाखांपर्यंत अनुदान शेतकरी व उद्योजकांसाठी मोठी संधी

राज्यात तसेच देशभरात राष्ट्रीय खाद्य तेल मिशन अंतर्गत तेल उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत याच अभिनयाच्या माध्यमातून तेल घाणा किंवा तेल प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लाभार्थ्यांना तब्बल 9.90 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेबाबत सध्या वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसिद्ध होता असून शेतकरी महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योगांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत क्षमतेचा तेलंगाना प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत

प्रत्येक तालुक्यासाठी जास्तीत जास्त एक प्रकल्पास मंजुरी दिली जाणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मर्यादित लक्षात लाभार्थी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट महिला बचत गट आणि सहकारी संस्था यांना प्राधान्य देण्यासाठी देण्यात येणार आहे मात्र जर या गटामधून अर्ज प्राप्त झाले नाही तर वैयक्तिक शेतकरी तसेच ग्रामीण उद्योजकांना ही संधी दिली जाणार आहे तेलंगाना प्रकल्पासाठी सुमारे 30 टक्के अनुदान मंजूर करण्यात येणार प्रकल्पाचा एकूण खर्च साधारण 30 लाख रुपये असल्यास त्यावरील जास्तीत जास्त 9. 90 लाख रुपये अनुदान मिळू शकणार आहे

त्या मोठ्या क्षमतेचा तेल प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात उभारणे सुलभ होणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा सध्या आणि अर्ज मागवण्यात येत असून या संबंधित सूचना प्रसिद्ध केल्या जात आहेत दरम्यान तेल प्रक्रिया उद्योगांसाठी आणखीन एक महत्त्वाची योजना महाडीबीटी फार्मर स्कीम च्या माध्यमातून राबवण्यात येत आहे

Tel Ghana Anudan Yojana या योजनेअंतर्गत फिल्टर प्रेससह मिनी ऑइल साठी अनुदान दिले जाते सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत या यंत्रसामग्रीवर 50 टक्के अनुदान उपलब्ध असून वैयक्तिक शेतकरी गट महिला बचत गट तसेच शेतकरी उत्पादन कंपन्या या योजनेसाठी पात्र आहेत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज यासाठी प्रथम लॉगिन करून घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावी त्यानंतर यांत्रिकीकरण हा घटक निवडून कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य हा पर्याय निवडावा पुढे प्रक्रिया संच या अंतर्गत फिल्टर प्रेस मनी ओईल मिल हा पर्याय निवडून स्वयं घोषणा पत्र भरावी व अर्ज सादर करावा अर्जदार यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर संबंधित तालुक्यासाठी लक्षाक उपलब्ध असल्यास लाभार्थ्याची निवड केली जाईल

लक्षाक मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे या योजनेमुळे राज्यात तेलबिया उत्पादनाला चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळाल्यास मदत होणार आहे तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे तेलघाणा प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करून शेतकरी आणि उद्योजक आपला व्यवसाय वाढवू शकतात शासनाच्या अनुदानामुळे आर्थिक होजे कमी होणार असल्याने या क्षेत्रात नव्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास कृषीतज्ञ व्यक्त केला आहे

Leave a Comment