Tar Kumpan Anudan Yojana 2026 : योजनेसाठी मिळवा 90% पर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागद पत्रासह पहा..

सर्वात मोठी चिंता म्हणजे पिकांचे संरक्षण आणि पाळीव प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते तसेच जंगली प्राण्यांचे देखील होते नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांचे पीक संरक्षित ठेवणे ही सगळ्यात मोठी गरज आहे अनेकदा वन्य प्राणी गुरे ढोरे किंवा चोरट्यांनी मुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून तार कुंपण अनुदान योजना 2026 लाभ देणे सुरू केला आहे

tar kumpan subsidy scheme या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती भोवती तार कुंपण लावण्याकरिता सरकारकडून आर्थिक मदत म्हणून अनुदान मिळणार आहे तार कुंपण अनुदान योजना महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात राज्यांमधील पात्र शेतकर्‍यांना त्यांच्या शेताभोवती मजबूत कुंपण घालवण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भार न घेता शेत सुरक्षित करता येणार आहे चला तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया

  • जनावरांपासून शेतातील पिकांचे मोठे संरक्षण
  • शेतीचे आर्थिक नुकसान टाळणे
  • उत्पादनात मोठी वाढ होणे शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे

योजनेकरिता पात्रता निकष

तार कुंपन योजना महाराष्ट्र अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असावा शेतकऱ्याला 0.5 हेक्टर क्षेत्र असलेली शेती आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा उतारा SC/ST शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान लघू व समीत शेतकऱ्यांना प्राधान्य बँक खाते आधार अशी लिंक असणे महत्त्वाचे योजनेत मिळणारे फायदे 90 टक्के अनुदानावर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत अनुदान शंभर टक्के अनुदान SC/ST शेतकऱ्यांसाठी 400 मीटर पर्यंत क्षेत्रासाठी मदत 50 हजार ते 70 हजार पर्यंतचे आर्थिक मदत GI वायर खांब

Tar Kumpan Anudan Yojana 2026 योजनेसाठी अनुदान किती मिळणार

शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान मिळेल ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्‍टर जमिनी पर्यंत लागू होईल प्रत्यक्षात हे अनुदान जिल्ह्यानुसार व तिथी परिस्थितीनुसार थोडेफार वेगळे असू शकते

शेतकऱ्यांसाठी कुंपण योजना : योजनेत लागणारी कागदपत्रे

जर तुम्ही तार कुंपण अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर काही आवश्यक अटी आणि पात्रता लक्षात घेणे गरजेचे आहे शासनाने ही योजना केवळ खरोखर गरज असलेल्या शेतकऱ्यांसाठी पात्रता सुरू केले आहे

  • आधार कार्ड बँक पासबुक
  • 7/12 जमिनीचा नकाशा गट क्रमांकासह
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला ST/SC साठी
  • स्वयंघोषणापत्र

योजनेबाबत महत्वाची माहिती

अर्ज करतांना सर्व कागदपत्रे खरी व अद्यावत असावे

वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे 
मंजुरीसाठी काही वेळ लागू शकतो त्यामुळे धीर धरावा 
तार कुंपणासाठी सरकारने ठेवलेल्या मानधना अनुसार साहित्य वापरावे 
चुकीची माहिती दिसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो

शेतीला तार कुंपण योजना online apply

शेतकऱ्यांनो आपण तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायची प्रक्रिया फारच उपयोगी सोपी आहे कोणतीही गुंतवणूक नाही केवळ काही सोप्या टप्प्यात पात्रतेसाठी आणि सुरक्षेच्या दिशेने एक पाऊल टाका

mahadbt farmer registration कुठे करायचा अर्ज

तुमच्या जवळ असलेल्या पंचायत समिती कार्यालय किंवा तालुका कृषी विभागात भेट द्या तेथे तुम्हाला योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म मिळेल

अर्ज कसा भरायचा

फार्म काळजीपूर्वक भरणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्व कागदपत्रे जमिनीचा कागद आधार बँक तपशील सलग्न करा पूर्ण अर्ज अधिकाऱ्याकडे सादर करा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या अधिकृत वेबसाईटवर mahadbt farmer login लॉग इन करा कृषी विभागांतर्गत तार कुंपन योजना निवडा आधार क्रमांक टाका OTP द्वारे नोंदणी भरून घ्या अर्ज फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा अर्ज क्रमांक अर्ज केल्यानंतर चे पावले तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा अर्ज स्थिती महाडीबीटी पोर्टल वर तपासा त्रुटी असल्यास दुरुस्त करा मंजुरीनंतर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल

तार कुंपण अनुदान योजना 2026

अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी ही योजना वापरली असून त्यांचा अनुभव खूप चांगला आला आहे शेतातील पिकांचे नुकसान 70 टक्के कमी झाले आहे शेतकरी अधिक उत्पादन घेऊ लागले आहे चोरीचे प्रमाण आणि भीती कमी झाली आहे

योजनेमध्ये होणारे फायदे

रात्री शेतात पहारा देण्याची गरज कमी होते शेतकरी मानसिक तणावापासून मुक्त रहातो वेळ आणि श्रम वाचते पिकांचे नुकसान कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा प्रीमियम कमी होऊ शकतो संरक्षित पिकांमुळे बाजारात विक्रीसाठी भरपूर उत्पादन मिळते

अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या सामान्य चुका

  1. अपूर्ण कागदपत्रे जोडणे चुकीची माहिती देणे
  2. सातबारा अद्यावत न ठेवणे
  3. अर्ज उशिरा करणे
  4. सामूहिक अर्ज करताना सर्वांची सही न घेणे

अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

कृषी अधिकारी साईट विजिट करून तपासणी करतात शेताची मोजणी केली जाते काम पूर्ण झाल्यावर शेतकरी पावती व फोटो जमा करतात पातळणी झाल्यानंतरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम पण जमा होते

Tar Kumpan Anudan Yojana 2026 योजनेअंतर्गत मदत कोणाकडून मिळणार

कृषी विभाग, जिल्हा परिषद, तालुका कृषी अधिकारी, महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन अर्जासाठी काही ठिकाणी सहकार संस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात

Leave a Comment