लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी केवायसी बाबत सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना केवायसी तील तांत्रिक अडचणीमुळे डिसेंबर महिन्याचा आर्थिक लाभ मिळाला नव्हता त्यामुळे राज्यभरात महिलांमध्ये तीव्र नाराजी मिळत होती अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांनी मोर्चे काढून आपला संताप व्यक्त केला होता केवायसी (E-kyc) पूर्ण करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांचा रोष वाढत चालला होता अखेर या सर्व प्रश्नांवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून महिला व बाल मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिक अधिकृत माहिती दिली आहे

आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

आदित्यकडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री माझी बहिणी योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषण मध्ये सुधार करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र ही केवायसी करताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडलेला गेला त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अडकले आणि त्यांना आर्थिक लाभ मिळू शकला नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर सरकारने तातडीने पुढील पावले उचलली आहेत

ऑफलाईन केवायसी चा पर्याय उपलब्ध

आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की अशा महिलांची आता क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात पातळी करण्यात येणार आहे यासाठी अंगणवाडीसेविका च्या माध्यमातून (Physical Verification) करण्यात येईल या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आले आहेत या निर्णयामुळे महिला केवायसी साठी अतिरिक्त वेळ मिळणार असून आता त्यांना ऑनलाइन प्रक्रियेमुळे अडचण येणार नाही ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्षात तपासणी करून केवायसी पूर्ण केले जाईल त्यामुळे कोणत्याही पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही

महिलांना लवकरच मिळणार आर्थिक लाभ

या नव्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील अडकलेले अर्जदार निकाल निघण्याची शक्यता आहे केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केले जाईल असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे आता या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Comment