आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी नवा सोपा मार्ग : कोणत्याही कागदपत्रांशिवाय अपडेट कसा कराल

आधार कार्ड आजच्या घडीला प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ओळखपत्र बनले आहे बँक खाते उघडणे तसेच सरकारी योजनेचा लाभ घेणे शासकीय व खाजगी सेवांसाठी आधार आवश्यक असतो मात्र अनेक नागरिकांना आधार कार्ड वरील ॲड्रेस बदलताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो वारंवार प्रयत्न करूनही पत्ता अपडेट होत नाही कागदपत्रे रिजेक्ट होतात आणि प्रक्रिया अर्धवट राहते मात्र आता अशा नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे काही पत्ता पुराव्याशिवाय एड्रेस पोर्टल शिवाय आधार कार्ड वरील ऍड्रेस अपडेट करता येऊ शकतो फक्त एक ठराविक फार्म योग्य पद्धतीने भरल्यास

कोणता आहे हा फॉर्म हा फार्म

UIDAI (Unique ldentification Authority of India) कडुन मान्यताप्राप्त असून अनेक तो अनेकांना तो माहित असतो मात्र तो योग्य पद्धतीने कसा भरायचा याची संपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक वेळा अर्ज नाकारला जातो योग्य पद्धतीने फार्म भरल्यास आधार कार्ड वरील ऍड्रेस यशस्वीपणे अपडेट होऊ शकतो

फार्म भरण्या आधी काय करावे

सर्वप्रथम हा फॉर्म पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करावा या फार्मसी कलर प्रिंट काढणे अत्यंत आवश्यक आहे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असल्यास अनेक वेळा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो

फॉर्म कसा भरायचा (स्टेप बाय स्टेप माहिती)

तारीख फार्म च्या वरच्या बाजूला दिलेल्या तीन बॉक्समध्ये आजची तारीख टाका Resident आणि Update Request आणि Update Request या दोन्ही बॉक्स टिक करा आधार नंबर ज्या व्यक्तीचा पत्ता बदलण्याचा आहे याचा 12 अंक आधार क्रमांक स्पष्ट अक्षरात भरा पूर्ण नाव first name आधार कार्ड वर जसे नाव आहे तसेच नाव CAPITAL LETTERS मध्ये भरा CARE OF (C/O) येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा

पत्ता माहिती address

  • घर क्रमांक / बिल्डींग नाव
  • रस्ता / गल्ली
  • लँडमार्क
  • एरिया / लोकॅलिटी
  • गाव/ शहर /तालुका
  • पोस्ट ऑफिस
  • जिल्हा राज्य व उदाहरण महाराष्ट्र
  • पिनकोड
महत्त्वाचे येथे जो पत्ता लिहिला जाईल तूच पत्ता आधार कार्ड वर अपडेट होणार आहे

जन्मतारीख आधार कार्डवर जन्मतारीख लिहावी स्वतःची सही अर्जदाराची सही संबंधित ठिकाणी करावी फोटो आणि त्याचे नियम फार्मवर दिलेल्या बॉक्स मध्ये पास बोट साईज फोटो चिकटवा फोटोवर अर्ध शिक्का फोटोवर आणि अर्धा फार्मर तसेच सही फोटोवर अर्धी अर्धी बाहेर अशा पद्धतीने असावी

सही शिक्का कोणाचा लागतो

खालील पैकी कोणत्याही एका अधिकार्‍याची सही व शिक्का चालतो

गॅझेटेड ऑफिसर, ग्रामसेवक किंवा सरपंच, तलाठी तहसीलदार, नगरसेवक, आमदार खासदार, शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कोणत्याही शासकीय संस्थेचे प्रमुख, EPFO / PF ऑफिसर व्यक्तीचा सही शिक्का घेतला आहे त्याचे नाव पद कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक फार्ममध्ये भरावा शेवटी दिलेल्या सर्व चेकलिस्ट बॉक्सवर टिक करणे आवश्यक आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरीसाठी 30 हजार रुपयांची नुकसानभरपाई लाभार्थी याद्या प्रसिद्ध

महाडीबीटी पूर्वसंमती कधी मिळणार शेतकऱ्यांनी घाई करू नये संपूर्ण वस्तुस्थिती

NDKSP Pocra Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत मिळते या योजनेचा लाभ

नमो शेतकरी व पीएम किसान हप्त्या बाबत मोठे अपडेट एकत्रित 6 हजार रुपये मिळणार का? खरी माहिती जाणून घ्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी व पशुधन हानी वाढली; नुकसान भरपाई साठी काय आहे प्रक्रिया?

फॉर्म भरल्या नंतर पुढे काय

भरलेला फॉर्म स्क्रीन किवा स्पष्ट फोटो काढावा UIDAI या वेबसाईटवर जाऊन Address update करताना फार्म डॉक्युमेंट म्हणून अपलोड करावा Village panchayat / Gram Panchayat साधारणपणे 7 ते 10 दिवसात आधार कार्डवर पत्ता अपडेट होतो ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेल तर ऑनलाइन अपडेट करणे जमत नसेल तर हा फॉर्म घेऊन जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रात भेट द्यावी तेथे देखील तुमचा पत्ता अपडेट केला जाऊ शकतो

निष्कर्ष आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रे नसल्यामुळे अडचण येणाऱ्या नागरिकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे योग्य पद्धतीने फॉर्म भरल्यास आणि अधिकृत व्यक्तीची सही शिक्का घेतलास डॉक्युमेंट शिवाय देखील आधार कार्ड चा ॲड्रेस बदलणे शक्य आहे ही माहिती आधिकारिक लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य नागरिकाचा वेळ पैसा आणि त्रास वाचणार आहे धन्यवाद

Leave a Comment