आजही देशातील लाखो लोक छोट्या व्यवसायावर किंवा फेरीवाल्या च्या माध्यमातून आपली उपजीविका चालवतात भाजीविक्रेते, फळविक्रेते, चहावाले, पान टपरी चालक, हातगाडीवाले हे सगळे शहरी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत मात्र व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारे बँक कर्जाची अडचण आणि माहिती गरज यामुळे हामची गरज यामुळे अनेक स्वप्न अपूर्ण राहते हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने PM SVANidhi SCheme 2026 सुरु केली आहे कोरोना काळामध्ये फेरीवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यावेळी मदतीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आता अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबवली जात आहे 2026 पर्यंतच नव्हे तर आता या योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढविण्यात आली आहे ही बाब लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक
90 हजार रुपये पर्यंत विना हमी कर्ज
योजनेअंतर्गत 80 हजार रुपयाची पर्यंत कर्ज उपलब्ध होते मात्र केंद्र सरकारने 2025 पासून कर्ज मर्यादा वाढवून 90 हजार रुपये केली आहे या योजनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे हे कर्ज कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा तारण न देता दिली जाते
कर्जाची रक्कम एकदम न देता ती तीन टप्प्यांमध्ये दिली जाते
- पहिल्या टप्प्यात 15,000 पहिला हप्ता वेळेत पडल्यास
- दुसऱ्या टप्प्यात 25,000
- दुसरे कर्ज यशस्वीरित्या परतफेड केल्यास तिसऱ्या टप्प्यात 50 हजार
या पद्धतीमुळे लाभार्थ्यांना कर्ज फेडण्याची सवय लागते आणि मोठ्या कर्जासाठी विश्वासाह तयार होते
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन
PM SVANidhi Yojana 2026 केवळ कर्ज पुरती मर्यादित नाही सरकार डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी लाभार्थ्यांना यूपीआय लिक्ड (PuPay) रूपे क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते त्यामुळे फेरीवाल्यांना डिजिटल पेमेंट स्वीकारणे सोपे जाते डिजिटल व्यवहार केल्यास ही सुविधादेखील दिली जाते तसेच कर्जाचे हप्ते वेळेवर पडल्यास व्याज मध्ये सवलत मिळते मासिक हफ्ते अतिशय सुलभ पद्धतीने ठरवले जात असल्यामुळे परत वेळेचा ताण कमी होतो
अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी
या योजनेसाठी अर्ज करताना फारशी कागदपत्रे लागत नाहीत प्रक्रिया अगदी सोपी आणि सामान्य नागरिकाला समजेल अशी ठेवण्यात आली आहे
अर्ज करण्याची पद्धत
- जवळच्या कोणतेही सरकारी बँकेत भेट द्या
- PM SVANidhi अर्ज घ्या
- अर्जात आवश्यक माहिती भरा
- आधार कार्डची प्रत जोडून अर्ज सादर करा
अर्ज सादर केल्यानंतर बँक तुमची प्राथमिक पातळी करते आणि पात्र असल्यास कर्ज मंजूर करते कोणतेही मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते हे एक या योजनेचे मोठे वैशिष्ट आहे
लाखो लाभार्थ्यांना अधिच लाभ
सरकारी माहितीनुसार डिसेंबर 2025 पर्यंत 69 लाखाहून अधिक फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून आतापर्यंत एक कोटीहून अधिक कर्जाचे वाटप झाले असून एकूण रक्कम हजारो कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे सरकारचे उद्दिष्ट भविष्यात 1.15 कोटी फेरीवाल्यांना पर्यंत पोहोचण्याची आहे
निष्कर्ष. PM SVANidhi SCheme Maharashtra 2026 ही केवळ कर्ज योजना नसून ती छोट्या व्यवसायासाठी आत्मनिर्बालकडे जाण्याचा मार्ग आहे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याचा असो किंवा चालू व्यवसाय वाढवण्याचा असो ही योजना निश्चितच उपयुक्त ठरते योग्य वापर वेळेवर परतफेड केल्यास फेरीवाल्यांचे अधिक भविष्य अधिक मजबूत होऊ शकते धन्यवाद





