राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील काही आठवड्यापासून मोठ्या चर्चेत होती विशेषता हप्ता वितरणाबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे लाभार्थी महिलांना मध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते अखेर या सर्व गोंधळानंतर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले असून त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारकडून सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वितरण करण्याचा आणि विचार करण्यात आला होता
म्हणजेच संक्रांत महिलांच्या खात्यात एकूण 3 हजार रुपये जमा होतील अशी चर्चा सुरू होती मात्र या निर्णयाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झालेल्या निवडणुकीच्या काळात सुरू असल्यामुळे या योजनेच्या हप्ता वितरण वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आयोगाच्या त्यानुसार केवळ थकीत किंवा नियमित हप्त्याचे वितरण करावे कोणत्याही प्रकारचे अग्रीम स्वरूपात हा लाभ देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या त्यामुळे सरकारला आपला आधीचा निर्णय बदलावा लागला त्या सर्व घडामोडींनंतर आता डिसेंबर महिन्याचा थकीत हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या महिलांच्या खात्यात 1,500 क्रेडिट होत असल्याचे दिसून येत आहे त्याचा अर्थ असा की संक्रांतीपुर्वी मिळणाऱ्या 3 हजार रुपयां ऐवजी आता केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ता
म्हणजेच 1500 रुपये जमा होत आहेत महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक पात्र महिलांना हप्ता मिळालेला नव्हता विषय विविध कारणामुळे जसे की कागदपत्रांची पडताळणी तांत्रिक अडचणी बँक खात्याशी संबंधित त्रुटी अशा अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहिले होते आता प्रशासनाकडून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की ज्या महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर दोन्ही हप्ते थकीत आहेत त्यांना हे हप्ते एकत्रितपणे मिळू शकतात
राज्य सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे लवकरच सर्व थकीत रक्कम वितरण केली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट आणि अधिकृत माहिती समोर येताच लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार संकलितपणे पहाता संक्रांतीपुर्वी लाडक्या बहिणींना मिळालेली ही रक्कम जरी या पेक्षा कमी असली तरीही थकित हप्ता मिळाल्याने ही एक मोठी दिलासादायक बाब आहे महागाईच्या काळात आर्थिक आधार देण्याचा
Mukhyamantri Majhi ladki bahin Yojana या योजनेचा उद्देश निश्चित महत्त्वाचा ठरत आहे आगामी काळात जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार तसेच थकीत लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तोपर्यंत लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती तपासून ठेवणे आवश्यक आहे
ही माहिती आपल्या लाडक्या बहिणींना नक्कीच शेअर करावा





