घरकुल योजना : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत 50, 000 रुपयांचे वाढीव अनुदान

ग्रामीण भागामध्ये गरीब कुटुंबाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नेहमीच दिलासा देतात परंतु त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY-G चा दुसरा टप्पा यात आता एक सर्वात मोठी अपडेट आली असून मात्र त्यांना मूळ अनुदाना व्यतिरिक्त 50 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे हे अनुदान कोणाला मिळेल आणि किती त्यासाठी काय करावे लागू शकते या सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत ही माहिती तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे

वाढीव 50,000 अनुदानाचे स्वरूप काय असू शकते

बरेच व्यक्ती विचारात असता की 50 हजार रुपये रोख मिळतील का? पण ते तसे नाही राज्य सरकारने हे अनुदान 2 भागांमध्ये विभागणी केले आहे त्यामुळे लाभार्थी घरबांधणी व तसेच ऊर्जा 2 क्षेत्रात फायदा होणार आहे घर बांधण्यासाठी अतिरिक्त माहिती मदत 35 हजार रुपये घराचे काम पूर्ण करण्यासाठी किंवा वेगवान करण्यासाठी रक्कम दिली जाते यामुळे बांधकामातील अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते

घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY-G अंतर्गत 50 हजार रुपयांचे वाढीव अनुदान ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवतात अशाच योजना पैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच प्रधानमंत्री योजना ग्रामीण PMAY-G योजनेचा उद्देश ग्रामीण भागामधील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या घर उपलब्ध करुन देणे हा आहे आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने एक मोठा आणि निर्णय घेतला असून पात्र लाभार्थ्यांना मूळ अनुदान व्यतिरिक्त 50 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली ही वाढीव मदत आणि गरीब कुटुंबासाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मात्र हे अनुदान नेमके कसे मिळेल कोण पात्र आहे आणि त्यासाठी काय प्रक्रिया आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे

वाढीव 50 हजार रुपयाची अनुदान स्वरूप

अनेक लाभार्थ्यांना मनात हा प्रश्न असतो की हे 50 हजार रुपये रोख स्वरूपामध्ये मिळणार का याचे उत्तर नाही असे आहे राज्य सरकारने हे अनुदान थेट रोख रक्कम म्हणून न देता ठराविक उद्देशासाठी वापरण्यासाठी विभागणी केली आहे हे अतिरिक्त अनुदान दोन बागांमध्ये देण्यात येणार आहे

घर बांधकामासाठी अतिरिक्त मदत 35 हजार रुपये ही रक्कम थेट

घरकुलाच्या बांधकामासाठी देण्यात येणार आहे अनेक वेळा बांधकाम साहित्य महाग असल्यामुळे किंवा मजुरी वाढल्यामुळे घराचे एक काम अर्धवट राहते अशा परिस्थितीत ही 35 हजार रुपयांची अतिरिक्त मदत घर पूर्ण करण्यासाठी किंवा कामाचा वेग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल

उर्वरित रक्कम घराशी संबंधित पूरक सुविधांसाठी

उर्वरित 15 हजार रुपये घराशी संबंधित सुविधा आणि ऊर्जा किंवा इतर मूलभूत कर्जांसाठी वापरण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे यामध्ये घर अधिक सुरक्षित टिकाऊ आणि राहण्यायोग्य बनवण्यावर भर देण्यात येतो या मदतीचा उपयोग संबंधित मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल

कोण पात्र लाभार्थी असतील

या वाढीव अनुदानाचा लाभ फक्त PMAY-G अंतर्गत आधीपासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने पुढील कुटूंबाचा समावेश होतो यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही कच्च्या किंवा अतिशय जीर्ण घरात राहणारी कुटुंबे सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील कुटुंबे SECC (सामाजिक आर्थिक जनगणना) यादीत नाव असलेले लाभार्थी

हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागेल

बहुतेक लाभार्थ्यांना यासाठी नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नसते कारण ही रक्कम PMAY-G अंतर्गत मंजूर घरकुला सोबतच दिली जाते मात्र खालील गोष्टी महत्त्वाच्या आहे

  • घरकुल योजनेतील टप्प्यानुसार बांधकाम प्रगती असणे
  • ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणेकडून तपासणी पूर्ण होणे
  • लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न असणे

सर्व रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (Direct Benefit Transfer) डीबीटी पद्धतीने जमा केली जाते

निष्कर्ष प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मिळणारे 50 हजार रुपये अतिरिक्त अनुदान हे ग्रामीण कुटुंबासाठी एक मोठा आधार ठरणार आहे घर बांधण्यासाठी खर्च वाढत असतानाही मदत करा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल जर तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर ही योजना तुम्ही तुमच्या साठी महत्वाचे आहे

योग्य माहिती वेळेवर प्रक्रिया आणि सरकारी मार्गदर्शक सूचनेचे पालन केल्यास तुमची पक्के घराचे स्वप्न नक्कीच साकार होऊ दे धन्यवाद

Leave a Comment