E-KYC -Pending Yadi : अतिवृष्टी नुकसान भरपाई प्रलंबित याद्या प्रकाशित पहा पुढे

शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट समोर आला आहे खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अंतर्गत लाभार्थी याद्या टप्प्याटप्प्याने प्रकाशित करण्यात येत आहेत या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे अनुदान वितरित करण्यात आले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी e-kyc प्रक्रिया प्रलंबित आहे

अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना स्वतंत्र याद्या जिल्हा प्रकार शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत याबद्दल याबाबत यापूर्वीही विविध जिल्ह्याच्या अपडेट देण्यात आले होते आता धुळे जिल्ह्याचे लाभार्थी यादी अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे धुळे अधिकारी कार्यालयामार्फत माहिती जाहीर करण्यात असून यामध्ये दोन महत्त्वाच्या याद्या समाविष्ट आहेत पहिली यादी अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेले परंतु ज्यांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांची यादी दुसरी यादी सन 2025 मध्ये तालुकानिहाय शेती पिकासाठी अनुदान वाटप झालेले शेतकऱ्यांची सविस्तर यादी या दोन्ही याद्या ZIP फोल्डर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शेतकरी बांधवांनी संबंधित ZIP फोल्डर डाऊनलोड करून ते आणि अनझिप केल्यानंतर आपापल्या तालुक्या नुसार याद्या तपासू शकता

त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही अनुदान मिळाले आहे की केवायसी (KYC pending) प्रलंबित आहे याची खात्री करणे सोपे झाले आहे महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी बुलढाणा यवतमाळ, जळगाव, अहिल्यानगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत या सर्व जिल्ह्याच्या लाभार्थी याद्या संबंधित दिलेल्या असून शेतकरी आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून याद्या डाऊनलोड करू शकता किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याद्या पाहू शकता राज्य सरकारकडून हळूहळू सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू असून ज्या ज्या जिल्ह्याचा अपडेट उपलब्ध होईल त्या त्या जिल्हा बाबत सविस्तर माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळ आणि विश्वास सहा अपडेट कडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे

शेवटी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी जेणे करुन नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित रहावे लागू नये ही माहिती शेअर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा जेणेकरून सर्वांना शासनाच्या या मध्ये योग्य लाभ मिळू शकतील

अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी बाबत महत्वाचा अपडेट download PDF Yadi

सन 2025 धुळे शेती पिके अनुदान e-kyc प्रलंबित

सन 2025 शिंदखेडा शेती पिके अनुदान e-KYC प्रलंबित

सन 2025 शिरापूर शेतीपिके अनुदान e-kyc प्रलंबित

सन 2025 साक्री शेतीपिके अनुदान e-kyc प्रलंबित

तहसील बोदवड सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे अनुदान यादी

तहसील भडगाव सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे अनुदान वाटप यादी

तहसील जामनेर सप्टेंबर 2025 मध्ये झालेले अतिवृष्टी आणि बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप यादी PDF yadi download

तहसील चाळीसगाव सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे वाटप अनुदान यादी

तहसील अमळनेर सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान यादी वाटप

तहसील चोपडा सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे अनुदान यादी

जळगाव सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या अनुदान वाटप यादी

पारोळा सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्याचे अनुदान यादी

एरंडोल सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्याचे अनुदान यादी

Leave a Comment