महाराष्ट्रातील महिला बचत गटांसाठी एक नवीन वर्षाची सुरुवात एका अतिशय दिलासादायक बातमीने सुरू झाली आहे ग्रामीण महिलांच्या काष्टाला आता हक्काचे व्यासपीठ मिळणार असून येत्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून काय आहे उमेद मोल संकल्पना आणि त्याचा फायदा नक्की कोणाला होणार जाणून घेण्यासाठी हा सविस्तर आर्टिकल पहा
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत उमेद कार्यरत असलेल्या हजारो महिला बचत गटांना साठी एक अतिशय आनंदाची बातमी अभिमानाची बातमी समोर आली आहे एक जानेवारी 2026 रोजी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण शासन निर्णय जीआर निर्गमित केला असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे
काय असेल निर्णय महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना आणि उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी याकरिता आता राज्य मध्ये उमेद मॉल म्हणजेच जिल्हा विक्री केंद्र उभारली जाणार असून विशेष म्हणजे वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन 10 ऐवजी तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये मॉल उभारण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दिला आहे
काय होणार उमेद मॉल चा फायदा
महिला बचत गट अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू आणि खाद्य पदार्थ बनवतात पण अनेकदा प्रॉब्लेम येतो तो मार्केटिंगचा आणि हक्काच्या जागेच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ये जिल्हा विक्री केंद्र काम करतायेत हक्काची बाजारपेठ आता बचत गटांना आपल्या वस्तू विकण्याकरिता तात्पुरत्या स्टॉलवर अवलंबून राहावे लागणार नाही प्रशस्त जागा प्रत्येक उमेद मॉल साठी अंदाजे 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकूण 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे कायमस्वरूपी विक्री केंद्र या निर्णयामुळे उत्पादकांना केवळ परदेशा पुरते मर्यादित न राहता वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल
पार्श्वभूमी काय सांगणार आहेत
महिला बचत गटांना तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर आपली उत्पादने विकता यावीत याकरिता 2009 पासून सातत्याने प्रयत्न सुरू आहे मात्र एक भाग म्हणून 11 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये विक्री केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र लोकप्रतिनिधी ची मागणी आणि स्थानिक गरजा पाहता आता यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये हे मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच या 13 जिल्ह्याचे अधिकृत निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष मॉल उभारणीच्या कामाला सुरुवात होईल त्या महिलांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने बचत उभे केले आहेत त्यासाठी हे उमेद मॉल खाऱ्या अर्थाने प्रगतीचे ठरणार आहेत तुम्हाला या यशात या निर्णयाबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत Maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊनजीआर देखील पाहू शकता
शासनावर महिला सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल नक्कीच या अर्थाने चांगले राहील आता गरज आहे ती महिला नी या संधीचा सोनं करण्याची आणि आपली उत्पादने जागतिक दर्जावर बनवण्याची





