PAN Aadhaar Linking : पॅन आधार लिंक झाली आहे का? स्थिती तपासण्याची सर्वात सोपी ऑनलाईन पद्धत

PAN Aadhaar Link online : CBDT जर तुमचा पॅन आणि आधार 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंक झाला नसेल तर तुमच्या कडे शेवटची संधी उपलब्ध आहे 31 डिसेंबर 2025 अंतिम तारीख आहे जर तुमचा पण या अंतिम मुदतीपर्यंत आधाराचे लिंक झाला नाही तर तो एक जानेवारी 2026 पासून निष्क्रिय याचा थेट परिणाम तुमच्या कर भरणे बँकिंग आणि गुंतवणूक संबंधित क्रियाकरपावर होईल

पॅन आणि आधार लिंक का महत्वाचे आहे

सबसिडीच्या नियमानुसार जा करदात्यांना त्यांच्या आधार नोंदणी आयडी च्या आधारित पॅन जारी करण्यात आला आहे ज्यांनी त्यांचे पण आधार सी लिंक करणे आवश्यक आहे असे न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि अनेक आवश्यक आर्थिक सेवांमध्ये अडथळे होऊ शकते

पॅन निष्क्रिय झाल्यास कोणत्या समस्या उद्भवत असतील

जर पॅन ने सक्रिय झाला तर तुम्ही रिटर्न भरता येणार नाही कर परतावा अडकून शकतो बँका कर्ज आणि केवायसी अयशस्वी होऊ शकते म्युचल फंड एसआयपी शेअर ट्रेडिंग आणि पगार क्रेडिट वर परिणाम होऊ शकतो एटीएस आणि टीसीएस जास्त कापले जाऊ शकतात ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होईल

तुमचा पॅन आधार लिंक आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे का

जर तुम्हाला तुमचा पॅन आधार आहे की नाही याबद्दल माहिती किंवा गोंधळ होत असेल किंवा खात्री नसेल तर घाबरून जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही तुमच्या घरच्या घरीच आरामात इन्कम टॅक्स ई-फायलिंग घरी बसून फक्त एका मिनिटात तुमची स्थिती सहजपणे तपासू शकता चला तर सर्वात सोपा मार्ग समजून घेऊया

PAN Aadhaar Link Status Check online : स्थिती कशी तपासायची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

आयकर वेबसाईटवर जा त्यानंतर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा तुम्ही वेडर वर क्लिक करा स्क्रीन वर स्टेटस दिसेल तुम्हाला टेटस मध्ये तीन पैकी एक मेसेज दिसू शकतो लेड याचा अर्थ असा की तुमचा पॅन आणि आधार लिंक आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे तणावमुक्त राहू शकता लिंक केलेले नाही म्हणजेच पॅन (PAN Aadhaar Link Status Check online) आधार ताबडतोब लिंक करणे आवश्यक आहे प्रक्रियेत लिंकिंग प्रक्रिया सुरू आहे काही दिवसांनी पुन्हा स्थिती तपासा त्यानंतर आधार कसा लिंक करायचा जर स्थिती लिंक नाही असे दाखवत असेल इन्कम टॅक्स फाईल लॉगीन करा प्रोफाइल विभागात जा आणि लिंक आधार पर्याय निवडा पॅन आधार

क्रमांक प्रविष्ट करा आणि आधार से लिंक केलेला मोबाईल नंबर आलेला OTP द्वारे पातळी पूर्ण करा जर विलंब शुल्क लागू असेल तर ते एक हजार भरा पेमेंट केल्यानंतर पण आधार Linking पूर्ण होईल

अंतिम मुदत चुकल्यास किती दंड आकारला जातो

जर तुम्ही तुमचा पॅन आधार लिंक केला नसेल आणि अंतिम नंतर केला असेल तर तुम्हाला एक हजाराचा दंड भरावा लागू शकतो दंड भरल्यानंतर तुमचा पॅन्ट पुन्हा सक्रिय केला जाईल म्हणून अंतिम मुदत तिची वाट पाहू नका आत्ताच तुम्ही स्थिती तपासा आणि जर ते लिंक केलेले नसेल तर तुमचा पॅन तुमच्या आधाराचे त्वरित लिंक करा अन्यथा अनेक महत्त्वाचे कर आणि बँकींग कामे लांबणीवर पडू शकते

Leave a Comment