भारत सरकार सामान्य नागरिकांना सुविधा देण्यासाठी सरकारी सेवेत सतत डिजिटल कारण करत आहे या दिशेने डिजिटल रेशन कार्डची सुविधा सुरू करण्यात आली आहे जी तुम्हाला आता Mera Ration 2.0 ॲपच्या मदतीने तुमच्या मोबाईलवर सहजपणे डाउनलोड करु शकता हे डिजिटल रेशन कार्ड देशभरात वैध आहे आणि वन नॅशनल वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत फुटले रेशन मिळवण्यासाठी उपयुक्त असू शकते आहे जर तुम्हाला आधारावरून डिजिटल रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या आर्टिकल व्यवस्थितपणे पहा
डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय आहे
डिजिटल रेशन कार्ड हे जुन्या कागदाची रेशन कार्ड चे इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे त्यात रेशन धारक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते हे कार्ड ॲप स्वरूपामध्ये उपलब्ध आहे जी तुमच्या मोबाईल फोनवर सेव्ह केले जाऊ शकते किंवा गरजा पडल्यास परत जाऊ शकणार नाही डिजिटल रेशन कार्ड असल्याने तुम्हाला रेशन कार्ड हरवल्याची पाडण्याची किंवा चुकीची जागा घेण्याचे चिंता करण्याची गरज देखील पडणार नाही आणि ते सर्वात वैद्य राहते
मेरा रेशन 2. 0 म्हणजे काय आहे
Mera Ration 2.0 हे सरकारने सुरू केलेल्या मोबाईल ॲप आहे ज्याचा उद्देश रेशन कार्डधारकांना PDF सार्वजनिक वितरण प्रणाली सेवा सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रदान करणे आहे याद्वारे तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता रेशन कार्ड माहिती पाहू शकता कुटुंबातील सदस्यांना जोडू किंवा टाकू शकता आणि देशातील कोणत्याही राज्यातील रेशन मिळवू शकता काही नाही होत आहे
आधार वापरून डिजिटल रेशन कार्ड PDF डाऊनलोड करा
आधार वापरून डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक तुमच्या रेशन कार्ड ची लिंक असणे महत्वाचे आहे तुमचा मोबाईल नंबर देखील तुमच्या आधार असी केलेला असणे फार महत्वाचे आहे कारण लोगिन केल्यावर एक OTP प्राप्त होतो
Mera Ration 2.0 ॲप वरून डिजिटल रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे
डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून step by step process सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मेरा रेशन 2.0 डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा हा उघडल्यानंतर लाभार्थी वापर करता पर्याय निवडा आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा तर Login with OTP वर क्लिक करा आधार सी लिंक केलेला मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून पातळणी करा तुम्ही लॉगीन करता तुमच्या Aadhar लिंग केलेला रेशन कार्ड ची माहिती स्क्रीनवर दिसेल येथे असलेला डाउनलोड आयकॉनवर क्लिक तुमचे डिजिटल रेशन कार्ड पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड केले जाईल डाऊनलोड केलेल्या रेशन कार्ड मध्ये कार्ड धारक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती संपूर्ण असते
डिजिटल रेशन कार्ड फायदे
कागदी रेशन कार्ड ची गरज नाही ते मोबाईल मध्ये नेहमी सुरक्षित असते दुसऱ्या राज्याच्या कोणत्याही भागात वैद्य रेशन मिळवण्याची सोपी आणि जलद प्रक्रिया होते शेअर आणि प्रिंट
Ayushman card registration form 2026 : घरबसल्या आयुष्मान कार्ड काढा करा, अगदी काही मिनिटात
कामगारांसाठी आनंदाची बातमी,जानेवारी 2026 पासून कामगाराच्या किमान वेतनात वाढ होणार
PM Kisan farmer ID Registration Form online 2026 : शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्या नाहीतर लाभ मिळणार नाही
घरबसल्या मतदान कार्ड काढा 5 मिनिटात | Voter ID Card Download online with Mobile & Aadhaar
Bank FD Yojana 2025-26 | तीन वर्षाच्या डिपॉझिट वर मिळवा 8.3 व्याज, घरी बसल्या सुरू करा कमाई
जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल तर डिजिटल रेशन कार्ड अत्यंत उपयुक्त आहे मेरा रेशन 2.0 द्वारे तुम्ही काही मिनिटात वापरून तुमच्या रेशन कार्ड डाउनलोड मोबाईल तुमच्या मोबाईल फोनवर डाउनलोड करू शकता हे वैशिष्ट्य केवळ वेळ वाचवत नसून तर तुम्हाला कुठूनही रेशन मिळवण्यास मदत देखील करते





