बांधकाम कामगार स्मार्टकार्ड हे नोंदणीकृत कामगारांना दिले जाणारे एक अधिकृत ओळखपत्र आहे कार्ड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात द्वारे दिले जाते स्मार्टकार्ड कामगारांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनेचा फायदा मिळवण्याकरिता उपाय खूप पडते त्यात वैद्यकीय मदत, शिक्षण, सहाय्यक, गृहनिर्माण योजना, पेन्शन योजना आणि अपघात विमा यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे मुख्य उद्दिष्टे काय
Bandhkam kamagar Card नोंदणी व ओळख पटवणे राज्यातील असंघटित कामगार मजुरीचे अधिकृत नोंदणी करणे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना ओळख उपलब्ध करून देणे सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना लागू करणे कामगारांना अपघात विमा वैद्यकीय मदत मृत्यू सहाय्यक आणि पेन्शन योजना देणे आरोग्य सेवा शिक्षण मदत आणि गृहनिर्माण योजना उपलब्ध करून देणे आर्थिक सहाय्य आणि विमा संरक्षण उपलब्ध करणे
कामगारांना आरोग्य आणि अपघात विम्याचा थेट लाभ मिळवून देणे कामगारांचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व असल्यास त्यांचा कुटुंबांना आर्थिक मदत देणे शिक्षण आणि कौशल्य वृत्तीला प्रोत्साहन देणे कामाच्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिव्या निवृत्त आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे कामगारांना कल्याण प्रशिक्षण तसेच रोजगार संधी उपलब्ध करून देणे कामगाराचे भविष्य सुरक्षित करणे निवृत्तीनंतर पेन्शन योजनेच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य देणे पात्रता निकष
बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड मिळवण्याकरिता खालील अटी पूर्ण कराव्या लागता
- अर्जदार कामगाराचे किमान वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे
- अर्जदाराचे मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
- अर्जदार हा कामगार महाराष्ट्राचा रहिवासी असावी
- नोंदणी करताना अर्जदार बांधकाम क्षेत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कामात भाग घेतलेला असावा
उदाहरण.
- सुतार, वीटभट्टी, कामगार, सिमेंट वस्तू कामगार, लोहार, इलेक्ट्रॉनिक मजदूर, आणि इत्यादी किंवा अधिक
Construction worker smart card : करिता आवश्यक डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- डोमिसाइल प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला )
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कंत्राटदार बिल्डर किंवा संबंधित संस्थेकडून
- बँक पासबुक झेरॉक्स
- कामगार काम केलेले फोटो
बांधकाम कामगार स्मार्टकार्ड साठी अर्ज प्रक्रिया |Bandhkam kamagar Card online apply
ऑनलाइन प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या कामगार बांधकाम कामगार नोंदणी पर्यावर क्लिक करा योजना अर्ज उघडेल आणि त्यामध्ये आवश्यक माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी नोंदणी शुल्क फक्त 25 रुपये आणि वार्षिक वर्गीकरण 60 रुपये ऑनलाइन भरा अर्ज सबमिट केले नंतर वेळोवेळी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला बांधकाम कामगार स्मार्टकार्ड दिले जाईल
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया Bandhkam kamagar Card offline process
जवळच्या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या कार्यालयात जावे कार्यालयातून अर्ज फार्म घेऊन तो भरून आवश्यक कागदपत्र सादर करावा अधिकारी तुमच्या अर्जाचे तसेच कागदपत्राची पातळी करेल तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला स्मार्टकार्ड दिले जाईल किंवा नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल
बांधकाम कामगार योजना संपर्क हेल्पलाइन
| योजना | बांधकाम कामगार कल्याण महाराष्ट्र स्थानिक कार्यालय |
| बांधकाम कामगार योजना | अधिकृत पोर्टल |
| ई-मेल आयडी ( Email ID) | Support@mahabocw.in |
| संपर्क | (022) 2657-2631/(022)2657-2632 |
| अधिकृत हेल्पलाइन क्रमांक | 1800-8892-816 |
| नोंदणी फॉर्म | वेबसाईट |
स्मार्ट कार्ड कसे मिळणार
अर्ज मंजूर झाल्यानंतर या बद्दल तुमच्या मोबाईलवर मेसेज केला जातो किंवा तुम्हाला वेळोवेळी याची चौकशी करावी लागेल तुमचे स्मार्ट कार्ड तयार झाल्यास जिल्हा कार्यालयातून वितरण केले जाते त्यामुळे तुम्हाला जिल्हा कार्यालयांमध्ये जाऊन कार्ड घ्यावे लागेल काही प्रकरणांमध्ये कार्ड नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठ जाते स्मार्ट कार्ड मिळाल्यावर तुम्ही महा मंडळाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता जर बांधकाम कामगाराचे
स्मार्ट कार्ड हरवले किंवा खराब झाले तर काय करू शकतो : ज्याप्रकारे तुमचे स्मार्ट कार्ड हरवले असेल तर तुम्ही नवीन कार्ड मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करू शकता स्मार्ट कार्ड हरवल्याचे तक्रार नोंदवावी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये हरवलेल्या कार्डाची तक्रार द्या आणि एफ आय आर नोंद करून घ्या या तक्रारीत झेरॉक्स प्रत ठेवा कारण नवीन कार्ड मिळवण्यासाठी झेरॉक्स प्रति ची आवश्यकता असू शकते
कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता नाशिक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात भेट द्यावी आणि नवीन कार्डसाठी अर्ज घ्या अर्ज भरून आवश्यक कागदपत्र सह बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामध्ये सादर करावी अधिकाऱ्यामार्फत तुमच्या अर्जाची पडताळणी केली जागते शुल्क भरा आणि नवीन कार्ड मिळवा कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला शुल्क बाराव्या लागू शकते आणि ते वर्षानुसार बदलू शकते
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी केलेल्या अर्जाची स्थिती कशा प्रकारे पाहावी
ऑनलाइन पद्धत तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल त्यानंतर पोर्टलवर एप्लीकेशन टेटस पर यावर क्लिक करावे तुमच्या समोर एक नवीन पेज उघडा उघडणार त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक टाकून पुढील सेक्शन बटण वर क्लिक करा
ऑफलाइन पद्धत कामगारांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी क्रमांक सांगून आजची स्थिती जाणून घेऊ शकता
निष्कर्ष : बांधकाम कामगार स्मार्टकार्ड कामगाराच्या हक्काचे संरक्षण आणि सरकारी लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे या कार्ड दारी कामगारांना भीमा हा आरोग्यसेवा पेन्शन शिक्षण मदत आणि गृहनिर्माण योजना च्या अनेक योजनांचा लाभ मिळतो यामध्ये जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करणारा असेल तर नक्कीच तुमच्या करता सरकारी योजना आणि लाभ घेण्यासाठी





