LIC FD schemes 2026 : सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा देणारी एलआयसीची फिक्स डिपॉझिट योजना

LIC FD Yojana : आज भारतामधील भारतीय जीवन विमा मंडळ एलआयसी कोणाला माहित नाही ही सर्वात जुनी आणि सर्वात विश्वासह कंपन्यांपैकी एक आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का की ही केवळ एल आय सी कंपनी नाही तर गुंतवणूक साठी नवीन पर्याय देखील प्रदान करते आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की या पर्यायांपैकी एक म्हणजेच फिक्स डिपॉझिट स्कीम जी आपल्या ग्राहकांना सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा देण्याकरिता ओळखली जात आहे एलआयसीने अनेक विश्व विशेष मुदत ठेव योजना चालवते या लेखामध्ये एलआयसी ची वैशिष्ट्ये आणि व्याजदर आणि कागदपत्राची आवश्यकता समाविष्ट केल्या जाईल

LIC FD schemes म्हणजे काय आहे

फिक्स डिपॉझिट स्कीम पर्याय हाउसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे चालवली जाणारी फिक्स डिपॉझिट योजना आहे जी कॉपरेटिव एक्साइड म्हणूनही ओळखली जाते योजना अशा लोकांसाठी आणले आहे ज्यांना निश्चित आणि विशेष दाराची हमी हवी आहे एलआयसी मध्ये किमान रक्कम 1 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही एलआयसीच्या मदत ठेव व्याजदर 7.25% ते 7. 75 % पर्यंत आहे

याशिवाय वृद्धाना अतिरिक्त व्याज दिले जाते आहे एलआयसी ची मुदत ठेव योजना एक वर्षे ते पाच वर्षापर्यंत चालते एल आय सी मध्ये 1.5 लाख रुपये च्या मदत ठेवीवर तुम्हाला किती व्याज मिळणार

या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे लिंक फायनान्स लिमिटेड जी एफ डी योजना चालवले जात असून सध्या अशा योजनेत 7.25 टक्के ते 7. 75 टक्केपर्यंत व्याज दिले जाते आणि नागरिकांना वार्षिक जास्तीत जास्त 0.25 टक्के व्याज मिळत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये हा व्याजदर 7 टक्के पेक्षा जास्त आहे

व्याज भरणा

फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये तुम्हाला दरमहा व्याज मिळत आहे उदाहरणार्थ तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये 15 लाख रुपये गुंतवले आणि वार्षिक व्याजदर तुम्हाला 7. 8 टक्केपर्यंत असेल तर तुम्हाला दरमहा दर मिळेल 9050 रुपये मिळतील अशा प्रकारे तुम्हाला व्याज मिळेल मिळणार आहे गुंतवणूक ती किमान रक्कम आणि वैधता जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असल्यास तर तुमच्याकडे किमान 1 लाख असणे आवश्यक आहे कमाल मर्यादा नाही

या एफडी फिक्स डिपॉझिट योजनेतून तुम्हाला कर लाभ मिळतील

जर तुम्हाला LIC ने जारी केलेल्या मुदत ठेव योजनेमध्ये पाच लाखांपर्यंत गुंतवणूक केली केली तर तुम्हाला आयकर कायद्याच्या कामाला 80c अंतर्गत सूट मिळू शकते शिवाय जर तुमचे व्याज उत्पन्न 40 हजार पेक्षा जास्त नसेल तर तुम्ही हा फॉर्म 15g /H भरून टी डी एस मधूनही सूट मिळवू शकता

योजनेत गुंतवणूक करण्याकरिता लागणारे कागदपत्र

  • ओळखपत्र प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड पासपोर्ट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खात्याची माहिती

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेला भेट देऊ शकता येते तुम्हाला एचडी फार्म भरावा लागेल आणि कागदपत्रे सादर करावी लागतील तुम्ही चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे पेमेंट करू शकतात तुम्हाला फिक्सेड डिपॉझिट सर्टिफिकेट देखील मिळेल

LIC FD Yojana योजनेद्वारे कर्ज सुविधा

जर तुम्ही फिक्स डिपॉझिट उघडले तर तुम्हाला एफडी योजनेअंतर्गत सहा महिन्यानंतर कर्ज सुविधा देखील मिळू शकते एचडी चे आपले पैसे काढणे 3 महिन्यानंतर करता येते परंतु आपली पैसे काढणे वरील व्याज दरात कपात होऊ शकते सहा महिन्यापूर्वी पैसे काढल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही

Leave a Comment