कृषी विभागाने महिनाभरापासून महाडीबीटी पोर्टल वर पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक लोक करून ठेवला असून राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडले आहेत शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे वारंवार आवाहन केले जात असून त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज ही केल्या मात्र पुढील टप्प्याचं प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी हात भरला आहे महाडीबीटी च्या माध्यमांमधून फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन आदी योजनांचा लाभ दिला जातो अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड झाल्यास त्यांना संबंधित यंत्र किंवा साहित्य कोटेशन डीलर्स सर्टिफिकेट सादर करावे लागते
मग त्यानंतर ये प्रकरण-सह सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावर तपासण्यासाठी जात असते आणि पुढे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मंजुरी करता पाठवले जात आहे मात्र महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती चा टॅब बंद असल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समस्या वर कागदपत्राचा ढिग लागला आहे सध्या जर सादर केलेले आहेत कागदपत्रांची पूर्तता कंपनीशी पूर्ण झाली आहे मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतीही कार्यवाही पूर्ण होऊ शकत नाही ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंमती चा टॅब बंद आहे संबंधित क्रिया रिटी तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याने संपूर्ण यंत्रणादेखील ठप्प झाल्यासारखे आहे कृषी अधिकाऱ्यांचे ही हातबल असून या त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना समाधान समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचे पाहायला मिळते आहे
शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली कडे वळवले असले तरी अशा प्रकारे पोर्टलवरील महत्त्वाचा लाभ बंद ठेवल्याने व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत लागत आहे शिवाय टॅब बंद ठेवणे मागील ठोस कारणही दिल्या गेले नसून महाडीबीटी पोर्टल वर पूर्वसंमती ची टॅब पुन्हा तातडीने करावी अशी मागणी होऊ लागली आहे
कृषी अधिकाऱ्यांना पण होत आहे अडचणी
पूर्वसंमती देता येत नसल्याने शेतकर्यांच्या अडचणी आमच्याही लक्षात येत आहेत मात्र वारंवार विचारणा केली जात असून पोर्टलवर सध्या ही सुविधा बंद असल्याने आम्हालाही अडचण होत आहे असे एका तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले शतकऱ्यांना वाढत्या फेर्या या गोंधळाचा फटका देखील थेट शेतकऱ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे मात्र शेतकरी दररोज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या फेर्या मारत आहे काही जणांनी दूरध्वनी वरून संपर्क करून चौकशी करत आहेत पेरणी लागवड व हंगामाच्या कामासाठी यंत्रे सूक्ष्मसिंचन साहित्य किंवा अन्य निविष्ठांची तातडीने गरज असताना पूर्वसंमती रखडले शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून गेले आहे





