अहमदपूर तालुक्यातमध्ये रब्बी पिक विमा भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्बल 33 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत सुमारे 64 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे यामुळे हंगामातील हत्या पर्यंत पर्यंतचा सर्वाधिक विमा हप्ता असल्याची नोंद झाली आहे विशेष म्हणजे यंदा तालुक्यात सरासरी पेक्षा सुमारे दीडशे टक्क्याहून अधिक विमा प्रजन्यमान झाले असून त्यामुळे रब्बी पिकाच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिणाम परिसरातील नद्या आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध होत होता या पाणीसाठ्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड वाढवली आहे परिणामी तालुक्यात एकूण रब्बी क्षेत्र सुमारे 23 हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून त्यापैकी 17 हजार 577 हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षण खाली आले आहेत
पीकनिहाय पाहाता गहू पिकाखालील 2,357 हेक्टर रब्बी ज्वारी 5 हजार 338 तर हरभऱ्याचे सर्वाधिक 9 हजार 861 शेतकरी हेक्टर क्षेत्र आहे यामध्ये हरभर्याचे क्षेत्र तब्बल 10 हजार हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे हे तालुक्यासाठी विक्रमी मानले जात आहे हरभराचे कमी पाण्यावर नियोजन होते पीक असल्याने व उपलब्ध पाणीसाठा त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड याचे चित्र दिसत आहे या सर्व पिकांच्या विमा संरक्षण साठी शेतकऱ्यांनी एकूण 63 कोटी 61 लाख 65 हजार सहाशे 99 रुपयांचा विमा हप्ता भरला आहे एवढे मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण घेतल्याने नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे





