Women government scheme 2025 Maharashtra : भारत सरकारने 2025 मध्ये महिलांकरिता सशक्तीकरण याकरिता आणि सामाजिक व आर्थिक संधी वाढवण्याची काही नवीन योजना सुरू केल्या आहेत या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन शिक्षण कौशल्य विकास आणि सुरक्षितता मिळवून देणे आहात आहे आपण या कोण कोणत्या योजना आहेत योजनेसाठी कसा लाभ घ्यायचा ते सर्व पाहणार आहोत
कौशल्य विकास प्रशिक्षण योजना 2025 महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यामधील पारंपारिक व्यवसायांना आधुनिक स्वरूपात विकसित करण्याकरिता विविध प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात असून या कामामुळे परंपरागत व्यवसायातील कामगारांना तसेच शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकाकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात यामुळे यांना नोकरी किंवा रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिले जातात व्यावसायिकांना अधिक प्रभावी बनवले जातात
महिला उद्योजकता व व्यवसाय योजना 2020-26
महिला उद्योजकता वाढवण्याकरिता राज्य सरकारने आणि केंद्र सरकार आणि विविध योजना आणि कार्यक्रम राबवत असे जसे की महिला समृद्धी योजना उद्योगिनी योजना आणि स्टार्टअप इंडिया यात घरातून व्यवसाय सुरू करणार्या किंवा लहान उद्योजक चालवणाऱ्या महिलांकरिता अर्ज किंवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येते योजनेअंतर्गत अर्ज, कर्ज अनुदान आणि कौशल्य विकासासाठी मदत मिळते आणि यामुळे आर्थिक स्वतंत्र आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते
सामाजिक सुरक्षा तसेच आरोग्य 2025-26
सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तींना आरोग्य सेवा आर्थिक सहाय्य आणि सामाजिक संरक्षण पूर्ण त्यामुळे हजार बेरोजगार मातृत्व वृद्धपाकाळात आणि अपंगत्व महिलांना आरोग्यासाठी विमा पेन्शन बेरोजगारी भत्ता आणि अन्नसुरक्षा यासारखी योजनेमध्ये समावेश होतो सुधारतात आणि मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करतात
डिजिटल सशक्तिकरण योजना 2026
डिजिटल सशक्तीकरण योजनेत महिलांसाठी Aआय डिजिटल मार्केटिंग आणि इतर तंत्रज्ञान कौशल्य शिकवले जात असतात त्यांना ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याची तसेच स्वतंत्र काम मिळवण्याची नवीन आर्थिक संधी मिळवण्याची सुद्धा संधी दिले जाते





