छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरग्रस्त 4.60 लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरण; केवायसी अभावी 46,940 शेतकऱ्यांचे पैसे रखडले

संभाजी नगर जिल्ह्यात एप्रिल मध्ये तसेच सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाले आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते नुकसान झालेल्या 4.60 लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे या माहितीप्रमाणे एप्रिल ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत शेती पिकांची नुकसान यांच्या अनुसार वेळोवेळी बाधित शेतकऱ्यांचे कृषी व महसूल विभाग यामार्फत संयुक्त पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्यात आल्या वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत विभागीय आयुक्त यांच्या मार्फत शासन अहवाल तयार करून निधी मागणी करण्यात आली आहे

(Sambhaji Nagar ativrushthi purgrast) या मागणीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासाठी शासनाने 20 ऑक्टोंबर व 29 ऑक्टोंबर 2025 एक शासन निर्णयानुसार निधी मंजूर केला आहे निधी मंजूर झाल्यानंतर लगेच सर्व संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत तालुकानिहाय संबंधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या त्यानंतर शेतक-याचा अग्रीटेक फार्मर आयडी काढलेल्या बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आणि 4 नोव्हेंबर 2025- या शासन निर्णयनुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी रक्कम 6 कोटी 70 लाख 60 हजार निधी मंजूर केला असून तसेच शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात करिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबी करता प्रतिहेक्‍टरी रक्कम 10 हजार तसेच तीन हेक्टरच्या माऱ्यादित निधी उपलब्ध करून देऊन मंजूर केला आहे

शेतकऱ्यांना मदत आणि संख्या

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यामध्ये 0 ते 2 हेक्टर मर्यादा नुकसान झालेल्या एकूण शेतकरी संख्या 60 लाख 44 हजार 649 व 2 ते 3 हेक्टर पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 41 हजार 139 आहे यापैकी 5 लाख 7 हजार 780 इतका बाधित शेतकरी यांचा यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत अर्थात 1 लाख 70 हजार 800 बाधित शेतकऱ्यांच्या (Shetkari anudan Yadi 2025) याद्या पोटावर अपलोड करणे बाकी आहे याद्या अपलोड केल्या पैकी ज्या शेतकऱ्यांच्या एग्रीटेक फार्मर आयडी काढलेला आहे एकूण चार लाख 60 हजार 840 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे

इतक्या शेतकऱ्यांचे अनुदान kyc अभावी रखडले आहे उर्वरित

46 हजार 940 शेतकऱ्यांचे अग्रीटेक फार्मर आयडी काढलेले नुकसानीमुळे यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही ज्या शेतकऱ्यांचे त्यात फार्मर आयडी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांच्या बँक खात्यात मध्ये त्यांचे अनुदान जमा होणार आहे यामुळे शेतकरी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे

Leave a Comment