Nuksan bharpai Yadi 2025 : या जिल्ह्याचे नुकसान भरपाई यादी प्रसिद्ध

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा अपडेट आहे आज आपण जाणून घेणार आहोत जून ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीदरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर शेती नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले जमिनी नापीक झाल्या आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून नुकसान भरपाई अनुदान वितरित चा निर्णय घेतला घेतला आहे शासन निर्णयानुसार नुकसानभरपाईचे वितरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जिल्ह्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पोर्टलवर लाभार्थी यादी प्रसिद्ध करणे माहिती पारदर्शक पणे मिळू शकेल

जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट्स

मित्रांनो याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व तालुक्याच्या लाभार्थी याद्या अधिकृतपणे प्रकाशित झाले आहेत विशेष म्हणजे 5 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या नुकसान भरपाई वितरणाच्या याद्या जिल्ह्याच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत या पूर्वी आपण पाहिले होते की जळगाव जिल्ह्यातील केवळ धरणगाव तालुका यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र आता उर्वरित सर्व तालुक्याचे ही याद्या एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे

Ativrushti anudan Yadi Jalgaon कोण कोणत्या तालुक्याच्या याद्या उपलब्ध आहेत

जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या नुकसान भरपाई लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आले आहेत

  • यावल
  • बोधवड
  • भडगाव
  • जामनेर
  • चाळीसगाव
  • अमळनेर
  • चोपडा
  • जळगाव
  • पारोळा
  • एरंडोल
  • भुसावल
  • रावेर
  • पाचोरा
  • मुक्ताईनगर
  • धनगाव

वरील सर्व तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांचे नावे या लाभार्थी यादी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत

लाभार्थी यादी कशी पहावी आणि कशी डाउनलोड करावी

मित्रांनो जळगाव जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाच्या याद्या पाण्यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया आहेत संबंधित अधिकृत वेबसाईट पोर्टल वर जा अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर 
सर्व प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करा जळगाव जिल्ह्याचे पोर्टल ओपन होईल आपल्या तालुक्याचे नाव निवडा 
त्यासमोर दिलेले PDF लिंक वर क्लिक करा यादी ओपन झाल्यानंतर वरती दिलेल्या download पर्यायावर क्लिक करून डाऊनलोड करा
या PDF मध्ये शेतकऱ्यांचे नाव गावाचे नाव खाते क्रमांक आणि अनुदानाची रक्कम या संबंधित माहिती दिलेली असते 
शासनाचा निर्णय पारदर्शकता राज्य शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्याने नुकसान भरपाई वितरणाच्या याद्या सर्वजनिक करणे आवश्यक आहे 
कारण त्यांच्या अनुदानाची माहिती वेळेवर मिळते तसेच कोणताही संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होत नाही 

यापूर्वी अमरावती यवतमाळ बुलढाणा अशा जिल्ह्यात केवायसी (kyc) अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या आता हळूहळू पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जात आहेत

पुढील अपडेट साठी तयार राहा मित्रांनो सध्या जळगाव जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित झालेले आहेत उर्वरित जिल्ह्याच्या याद्या जशा जशा प्रसिद्ध होतील तशा तशा प्रत्येक जिल्ह्याचा आपण आपल्या आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी आपली यादी एकदा नक्की तपासावी आणि काही अडचण असल्यास जवळील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा अशाच नवनवीन महत्त्वाचे आणि उपयुक्त मातीसह पुन्हा भेटूया धन्यवाद

Leave a Comment