राज्यातील लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CMMLB) योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या बाबत अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिली होती विविध कारणांमुळे हप्ता विलंब होत असल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र अखेर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी आवश्यक निधी मंजुरी मंजूर केला आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी निधी मंजूर दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं जीआर (GR) जारी केला आहे या अनुसार नोव्हेंबर महिन्याचा बाकी असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या निधीमुळे एकूण 200 कोटी 45 लाख रुपये हप्ता वितरणासाठी अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आले आहेत हा निधी मिळाल्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे
एससी/ एसटी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दिलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कार्यवंत आहे योजने अंतर्गत
- सर्वसाधारण प्रवर्ग
- एससी प्रवर्ग -SC
- एसटी प्रवर्ग- ST
या सर्व प्रवर्गातील साठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देते सदर निर्णयानुसार विशेषता एससी प्रवर्गात साठी लागणारा निधी सामाजिक न्याय व विशेष विभागाने मंजूर केला आहे
हप्ता वितरण कधी होणार
लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून निवडणुका आचारसंहिता आणि प्रशासकीय कारणांमुळे हा हप्त्य बद्दल निश्चीता होती अनेक लाभार्थ्यांना पुढे अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे का हप्ता वेळेत मिळेल का याबाबत शंका निर्माण झाली होती मात्र आता निधी मंजुरीनंतर हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच महिला व बालविकास विभाग अधिकृतपणे हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करणार आहे DBT द्वारे थेट खात्यात जमा होणार हप्ता राज्य शासनाने उपलब्ध केलेला निधी लाभ हस्तांतर डीबीटी पद्धतीने महिला लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेत किंवा अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही खाते सक्रिय असल्यास आणि आधार लिंक पूर्ण झाल्यास असल्यास हप्ता आपोआप जमा होईल
योजनेचे उद्दिष्ट आणि महिलांचा दिलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबन साठी याच योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थांबविल्याने अनेक महिलांना घरगुती खर्च आणि इतर गरजूंसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या आता निधी मंजूर झाल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे अधिकृत तारीख लवकरच जाहीर आता वितरणाची अचूक तारीख जाहीर होताच लाभार्थ्यांना त्वरित माहिती मिळेल राज्य शासनाच्या निर्णयानुसार महिला व बालविकास काही दिवसात तारीख जाहीर करणार असल्याने संकेत आहेत
निष्कर्ष : राज्यातील लाखो महिलांची प्रतीक्षा अखेर समाप्त होण्याच्या मार्गावर आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उतरण्यासाठी शासनाने निधी मंजूर केल्यामुळे योजना पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार आहे प्रलंबित हप्ता लवकरच डीबीटी (DBT) द्वारे खात्यात जमा होणार असल्याने महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे या संबंधित अधिकृत अपडेट लवकर जाहीर होईल धन्यवाद





