Pashupalan anudan vatava : हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा दोन ची अंमलबजावणी सुरू झाली असून इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्तर वाचण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय वाढीस संदर्भात विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्पाच्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केले आहे यामध्ये परभणी हिंगोली जिल्ह्याची निवड करण्यात आले आहे या प्रकल्पाअंतर्गत 5% अनुदानावर दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप तंत्रज्ञानाने आयव्हीएफ गाबन पशु 75 % अनुदानावर वाटप केले जाणार आहे
याशिवाय 50 टक्के अनुदानावर विद्युत चलित कडबाकुट्टी पशुखाद्य साठी 25 टक्के अनुदान आणि फॅट व S.N.F वर्गासाठी 25 टक्के अनुदान मुरघास 25 टक्के अनुदान तसेच शंभर टक्के अनुदानावर उच्च उच्च प्रतीचे वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे दूध उत्पादन पशुपालकांना करिता प्रगतशील दूध उत्पादकांच्या गोट्यावर नियमित प्रत्यक्ष सह आधुनिक पद्धतीने उत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यानंतर जिल्हा भारत पशु वैद्यकीय संस्थेच्या कार्यालयाने वाद्यवंत निवारा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशाप्रकारे पशु पालकांसाठी च्या मलकीची किंमत कमी दोन दुधाळ जानवार असावेत याची एनडीएएल एम नोंद आवश्यक आहे किमान तीन महिने जिल्हा दूध संघ सहकारी दूध संकलन केंद्रांवर आपण खाजगी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक असून तसे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे कागदपत्रांमध्ये
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- सातबारा
- दूध उत्पादन प्रमाण पत्र
- भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत दुधाळ जनावरांचे क्रमांक
- बँकेचे पासबुक ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
माहितीकरता पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला vmddp.com भेट द्यावी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय कार्यालय प्रशासकीय इमारत परभणी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉक्टर केशव सागळे यांनी केले
टीप : लाभ मर्यादित असून पहिले येणाऱ्याला पहिले प्राधान्य दिले जाईल अर्ज लवकरात लवकर करा व आपल्या परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे संपर्क साधावा





