जर कुटुंबाला पैशाची गरज भासते तर तात्काळ रोख रकमेची आवश्यकता भासत असते परंतु सोने तारण कर्जाचा पर्याय वापरला जातो मग आपल्या जवळच्या असलेल्या सोन्याचे दागिने तारण ठेवून तात्काळ कर्ज मिळवून देण्याची सोय अनेक वित्तीय संस्था आणि बँकांकडून दिले जाते सोनेतारण कर्ज हा कर्जाचा एक सुरक्षित प्रकार मानला जातो सामान्य सोन्याच्या बाजार मूल्याच्या 75% रकमेचे कर्ज मिळवता येते तसेच बँकेत सोने तारण ठेवता ना बँक सोन्याचे मूल्यांकन करते त्यानंतर निश्चित केलेले व्याज नुसार कर्ज दिले जाते कर्जाची परतफेड झाल्यानंतर सोने परत केले जातात भारतात सोन्याला तारणाला साधारण असे महत्व असते आहे लग्न सराई आणि इतर महत्त्वाच्या सणांना सोने खरेदी करण्यास अनेक जण प्राधान्य देतात आहे याशिवाय गुंतवणुकीचा पारंपारिक मार्ग म्हणूनही सोन्याकडे पाहिले जात आहे अडीअडचणींना आणि बिकट प्रसंगी सोने दागिने विकून पैसे मिळवले जातात आपण या लेखामध्ये पाहणार आहोत
- सोने तारण म्हणजे काय?
- सोनेतारण कर्ज आपण कशाप्रकारे घेऊ शकतो?
- सोने तारण प्रक्रिया कशा प्रकारे असते?
- आणि कर्ज परत फेड न केल्यास काय होते?
- आपण ह्या लेखामध्ये या प्रश्नाचे उत्तर बघणार आहोत
Gold Loan म्हणजे काय
सोने किंवा सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाला सोनेतारण (गोल्ड लोन) असेही म्हटले जाते विशेषता रकमेच्या बदल्यात आपल्याकडे सोने बँकेकडे गहाण ठेवता येते विशिष्ट मुदतीत सह किपाया शीर व्याजदर आणि कमीत कमी कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर सोनेतारण कर्ज मिळवता येतात
कोण कोण सोनेतारण कर्ज मिळू शकते?
21 ते 60 वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक असलेले व्यक्ती बँकेच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज प्राप्त करू शकते तसेच खास वित्तीय संस्था आणि 21 ते 70 वयोगटातील व्यक्तींना ही कर्जपुरवठा करतात अशा खाजगी संस्थेमध्ये क्रेडिट स्कोरसाठीचे निकष कठोर नाहीत पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेले लोक यासाठी अर्ज करू शकतात
या योजनेत कशाप्रकारे कर्ज मिळवता येईल
सोने मूल्यांकन म्हणजे सोन्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी योग्य बँक किंवा खाजगी वित्तसंस्था सोन्याची शुद्धता आणि वजन याचे मूल्यमापन करून त्यानंतर सोन्याचा मूल्य आल्यानंतर कमाला कर्जाची रक्कम स्थापित केली जाते कर्जाचा प्रस्ताव कर्जदार बँक किंवा संस्था मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम व्याजदर कर्जाचा कालावधी याचा प्रस्ताव पुढे सादर करतो कर्जदाराचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्यानंतर तुमचे सोने तारण ठेवले जातात
कर्जाच्या रकमेचे वितरण
कागदपत्रांची हाताळणी केल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते किंवा डिमांड ड्रॉफ्ट किंवा चेक दिले जातात
कर्ज फेड न केल्यास काय होतात
सोने तारण कर्जाच्या हप्त्याची वेळेत परतफेड न केल्यास बँक किंवा वित्तीय संस्था ई-मेल व मेसेज द्वारे हप्ता भरण्याची आठवण करून देतात त्यानंतर निर्धारित कालावधीत उलटल्यानंतर काही दंड किंवा अतिरिक्त व्याज कर्जावर आकारले जात असते ठरवलेल्या मुदतीत कर्जाची रक्कम तुम्ही परत न केल्यास बँक किंवा वित्तीय संस्था सादर सोन्याचे दागिने विकून किंवा लिलावात विकून कर्जाची रक्कम मिळवते अशाप्रकारे तुमच्या सोनेतारण कर्ज देऊ शकता आणि आपल्या स्वतःच्या काही अतिरिक्त कर्जासाठी काही महिन्यासाठी सोनेतारण कर्ज घेऊ शकता





