राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना वेळेवर अचूक माहिती मिळावी यासाठी पुरवठा विभागाने वितरणाची माहिती थेट एसएमएस द्वारे पाठवण्याची नवी सेवा सुरू केली आहेत आतापर्यंत रेशन कार्ड रेशन दुकानात प्रत्यक्ष जाऊन धान्य उपलब्धता किंवा कोठ्याची माहिती मिळत होती मात्र आता नागरिकांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर पुढील महिन्यात मिळणाऱ्या धान्यांची संपूर्ण माहिती आधीच मिळणार आहे ही नवी सुविधा नोव्हेंबर पासून राज्यभरात लागू झाले असून अनेक लाभार्थ्यांना SMS मिळू लागले आहे त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी सोबतच पारदर्शकता वाढवणे अनियमितता कमी होणे आणि नागरिकांना योग्य धान्य मिळेल याची खात्री वाढणार आहे
SMS सेवा का सुरू केली (उद्देश काय)
राज्य सर्वात सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) मोठ्या प्रमाणावर धान्य वितरीत करते अनेक वेळा धान्य विचारत नाहीत आणि मी तिचे वजन स्टॉक उपलब्ध नसणे किंवा लाभार्थ्यांना माहिती न मिळणे अशा तक्रारी येत होत्या या समस्येवर मात करण्यासाठी पुरवठा विभागाने खालील उद्दिष्टे ठेवून एसएमएस सेवा सुरु केली आहे धान्य वितरण 100% पारदर्शकता लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याची स्पष्ट माहिती मिळवणे अनधिकृत धान्य कापत रोखणे धान्य वितरण यापूर्वीच नागरिकांना सूचना मिळवणे जास्त तक्रारी येऊ नयेत आणि सिस्टम सुटसुटीत राहावी ही सेवा सुरू झाल्यामुळे लाभार्थ्यांना महिने आधीच पुढील महिन्याचा धान्य कोट्याचे प्रमाण आणि धान्याचा प्रकार याची संपूर्ण माहिती मिळते
SMS मध्ये काय माहिती मिळेल
- नवीन प्रणाली अंतर्गत प्रत्यक्ष लाभार्थ्याला रेशन दुकानातून धान्य वितरण होणे ही खालील माहिती असलेला SMS मिळेल
- • महिन्याच नाव
- • धान्य प्रकार गहू,तांदूळ, बाजरी किंवा ज्वारी
- • एकूण वितरणाचे प्रमाण
- • वितरणाची दिनांक
- • राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत कोटा
- • धान्य पावती ची माहिती असल्याची नोंद (दर लागू असेल तर)
- ही संपूर्ण माहिती मोबाईल वर आल्याने लाभार्थ्यांसाठी पारदर्शकता वाढते आणि फसवणूक कमी होते
SMS सेवा कोणाला मिळेल
ही सुविधा फक्त त्या लाभार्थ्यांना उपलब्ध आहे यांचा मोबाईल नंबर त्यांच्या रेशन कार्डशी लिंक आहे मोबाईल नंबर लिंक ज्यांचा नसल्याना SMS मिळणार नाही जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर जवळच्या रेशन दुकानात जाऊन तात्काळ नोंदणी करा पुरवठा विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी मोबाईल नंबर अपडेट ठेवावा जेणेकरून सर्व माहितीचे संदेश त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकतील
ज्यांचे एसएमएस मिळत नसल्यास काय करावे
कही लाभार्थ्यांना तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीच्या डेटा मुळे एसएमएस मिळत नाही अशा वेळी नागरिकांनी खालील पर्याय वापरून
मेरा रेशन ॲप वापरा
लाभार्थी त्यांचा आधार क्रमांक टाकून खालील माहिती तपासू शकतात
• 1) धान्य कोटा
• 2) उपलब्धता
• 3) वितरणाची नोंद
• 4) मंजुर धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेल्या धान्यातील फरक
हे ॲप वापरल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वितरण नात अडचण आल्यास ते त्वरित तक्रार करू शकतात
टोल फ्री नंबर वर संपर्क साधा
पुरवठा विभागाने तक्रारीसाठी 2 क्रमांक उपलब्ध केले आहेत
• 1800-22 -4950
• 1967
या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता किंवा वितरणाबाबत स्पष्टीकरण मिळवू शकता
चुकीचे संदेश येत असल्यास?
काही लाभार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यात चुकीची माहिती आढळले SMS असल्याची तक्रार केली होती पुरवठा विभागाने या तक्रारीची दखल घेतली असून सिस्टम अपडेट केले जात आहे चुकीच्या संदेशाची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
डेटाबेस अपडेट न होणे
मोबाईल नंबर चुकीचा असणे
रेशन दुकानात कडून माहिती चुकीची पद्धतीने अपलोड होणे
सॉफ्टवेअर तांत्रिक त्रुटी
आधार लिंकिंग मध्ये तांत्रिक समस्या
विभागाने आश्वासन दिले आहे की पुढील काही दिवसात सिस्टम पूर्णपणे स्थिर केले जाईल आणि लाभार्थ्यांना अचूक माहिती मिळेल
SMS सेवा लागू झाल्यानंतर फायदे
- ही नवी पद्धत राज्यातील रेशन धारकांना धारकांसाठी गेम चेअर ठरणार आहे त्यांचे काही ठळक फायदे पुढीलप्रमाणे आहेत
- पारदर्शकता वाढणे : लाभार्थ्यांना धान्याचे प्रमाण प्रकार आणि उपलब्धता याची अचूक माहिती मिळणार
- फसवणूक थांबेल : धान्य कापत चुकीचे वजन धान्य गायब होणे अशा प्रकारच्या अनियमितता कमी होतील
- लाभार्थ्यांचा वेळ वाचेल : रेशन दुकानाला वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही
- नागरिकांच्या तक्रारी कमी होतील : सर्व माहिती वेळेत न मिळाल्याने गैरसमज किंवा गोंधळ कमी होईल
- प्रणाली डिजिटल व आधुनिक बनणार : मोबाईल नंबर वर सेवा उपलब्ध असल्याने सर्व माहिती प्रक्रिया अधिक गती होईल
शेवटचा निष्कर्ष : राज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी सरकारची एसएमएस सेवा अभाव हा पारदर्शक आणि नागरिक नागरिक हिताचा निर्णय आहे यामुळे धान्य वितरण आतील सर्व प्रकारच्या नियमितता रोखण्यास मदत होईल लाभार्थ्यांना घरबसल्या सर्व माहिती मिळाल्याने ही सेवा त्यांच्या दैनिक जीवनात मोठा बदल घडवणाऱ्या ठरणार आहे जर तुमचा मोबाईल नंबर अद्याप अपडेट नसेल तर त्वरित रेशन दुकानात जाऊन तो नोंदवा तसेच समस्या असल्यात टोल फ्री नंबर वर संपर्क साधा किंवा मेरा रेशन ॲपचा वापर करा धन्यवाद





