जेष्ठ नागरिक कार्ड 2025 आरोग्य,प्रवास,बँकींग व कायदेशीर मदत सर्व सुविधा एका कार्डमध्ये

राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी जीवनावश्यक सुधारणा करण्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

1 डिसेंबर 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 नवीन सुविधा सुरू होणार आहेत

या सुविधा मुख्य उद्देश म्हणजेच वृद्ध नागरिकांचे आरोग्य आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करणे आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड 2025-26 या नव्या योजनेअंतर्गत सीनियर सिटीजन कार्ड 2025 सुरू केले जाईल हे कार्ड ओळखपत्र म्हणून नाही तर सरकार योजना तसेच सेवांमध्ये सहज प्रवेश मिळवण्याची सुख साधन म्हणून काम या कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटल बँक सरकारी कार्यालय रेल्वे स्टेशन तसेच इतर आवश्यक मध्ये प्राधान्य मिळत असते अर्ज प्रक्रिया हे कार्ड ऑनलाइन ऑनलाइन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध केले जाईल 1 डिसेंबर पासून मिळणार असलेल्या आठ प्रमुख सुविधा तुमच्यासाठी या नव्या त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान अधिक सोयीस्कर आणि समर्थक बनल्या त्यात खालील प्रमुख सुविधा चा समावेश आहे

आरोग्य सेवांमध्ये सुधारणा
मोफत उपचार

साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पात्र नागरिकांना आयुष्मान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळतील ग्रामीण सेवा ग्रामीण व दुर्गम भागात मोबाइल युनिट्स तैनात केल्या जातील आणि टेली मेडिसिन सेवा सुरू केली जाईल त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी शहरात जाण्याची गरज  पडणार नाही

प्रवासामध्ये सवलतीप्र सुलभ तसेच किफायतशीर करण्यासाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत रेल्वे मध्ये 30 टक्के ते 50 टक्के पर्यंत सूट दिली जाईल राज्य व खाजगी बस सेवांमध्ये सवलती तसेच एयलायसन्स मध्ये भाड्याने मुखापत यामध्ये समाविष्ट आहे धार्मिक यंत्रांसाठी ही विशेष मदत उपलब्ध असेल आर्थिक सुरक्षा तसेच पेन्शन मासिक पेन्शन वाढ सीनियर 2025-26 अंतर्गत मासिक पेन्शन पाच हजारापर्यंत वाढण्यात आली आहे बचत योजना सीनियर सिटीजन सेविंग स्कीम एसीची विविध बचत योजनेवर व्याज दर वाढवण्यात आले आहेत बँकिंग सेवांमध्ये वाढ प्रत्येक बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काम करण्याचे निर्देश दिले आहेत बँक कर्मचारी त्यांना प्राधान्य सेवा देतील यासाठी कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे

कायदेशीर संरक्षLण कायदेशीर मदत कक्ष

जिल्हा पातळीवर कायदेशीर मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत ते मालमत्ता वाद निवृत्ती संबंधित समस्या आणि आर्थिक फसवणूक पासून सुरक्षा साठी मोफत कायदेशीर सल्ला दिला जाईल समान आणि सुरक्षा वाढवणे विशेष सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून वरदान वरील यांचा शोषण किंवा लक्ष्यावर त्वरित कारवाई होईल पोलीस यंत्रणा यांच्या सुरक्षेतेवर आणि सन्मान यावर अधिक लक्ष ठेवणार ग्रामीण भागासाठी विशेष कार्य वैद्यकीय युनिट मोबाइलमध्ये वैद्यकीय युनिट्स मेडिसिन थेट त्यांच्या गावात पोहोचतील त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे सोपे जाईलवि विध योजनांमध्ये सुलभ प्रवेश या कार्डमुळे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या विविध योजना आणि सुविधा मिळेल जलद आणि सुलभ होणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्डचा लाभ घेणे आणि या नवीन सुविधा चा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद

Leave a Comment