देशांमधील बाजारात सध्या कांद्याच्या भावा मध्ये चढ उतार सुरू आहे व कांद्याची सरासरी पातळीवर चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहे त्यामध्ये खरिपातील कांद्याची आवक अजूनही वाढलेली नाही तर लेट खरिपातील लागवड घटलेली आहे त्यामुळे कांद्याचे बाजार भाव आणखीन काही आठवडे बर टिकण्याची शक्यता आहे देशामधील बाजारात कांद्याचे भाव वाढण्याला प्रामुख्याने कमी पुरवठा होण्याचे कारण आहे
सध्या देशांमधील उपलब्ध कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे सध्या बाजारातील कांद्या आवक याचे गणित मात्र खरीप असे असते व खरिपातील कांदा लागवड वाढली आहे व पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तसेच लेट खरिपातील कांदा लागवड ही घटली आहे खरिपातील कांदा लागवड सुधारण्यात जुलै जून महिन्यात होत आहे असे तर काढणी ऑक्टोंबर पासून सुरू होते मात्र यंदा जून आणि जुलै येत रोप लागवडीसाठी अनेक भागात उपलब्ध झाले नाहीत
त्यामुळे लागवडी उशिरा सुरू झाल्या मात्र खरिपाची लागवड सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होते तर काढणी डिसेंबर नंतर होते तर रब्बीची लागवड डिसेंबर नंतर होते आणि काढणी मार्चपासून सुरू होते कांदा लागवड क्षेत्र गेल्या हंगामामध्ये खरिपात दोन लाख 85 हजार हेक्टर कांदा लागवड झाली आहे मात्र यंदा लागवड वाढून तीन लाख हजार हेक्टरवर पोचले आहे म्हणजेच लागवड क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टर वाढले आहे मात्र ऑक्टोबर महिन्यात या झालेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले होते
खरिपातील लागवड वाढली मात्र लेट खरिपाची लागवड कमी झाली व गेल्या हंगामात लेट खरिपात एक लाख 66 हजार हेक्टर लेट खरिपाची लागवड होती मात्र यंदा ही लागवड 55 हजार हेक्टरवर झाली सध्या आवक कमी आहे देशातील बाजारात मागणी काही आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली
त्याचे महत्त्व कारण म्हणजेच गेल्या व रब्बी हंगामामध्ये भेटलेली कांदा उत्पादन त्यामुळे सध्या रब्बीतील कांदा उपलब्धता कमी आहे तर खरिपातील कांदा उशिरा येत आहे त्यामुळे बाजारात सध्या उपलब्ध कमी आहे पुढील आठवड्यामध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल असे दृष्य बघायला मिळते