बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार राहुल गांधी

प्रचाराच्या संदर्भातील बातम्या महायुतीना जाहीर नाम यातील दहा घोषणा केल्यानंतर आता मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी न आपली पंचसूत्री जाहीर केली आहे महायुतीच्या लाडक्या बहिणी योजनेच्या महाविकास आघाडी न महालक्ष्मी योजनेची घोषणा करत महिलांना दरमहा 3000 देण्याचे जाहीर केले दरम्यान महाविकास आघाडी न शेतकऱ्यांचा तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केलीये

सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार असून 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राहुल गांधी म्हणतात तर महायुती आणि महाविकास आघाडी च्या आपण तुलनात्मक अभ्यास करूया महायुतीने लाडक्या बहिणीला प्रतिमहा पंधराशे ऐवजी 2100 रुपये देण्याचे जाहीर केले तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये आणि मोफत बसप्रवास देण्याची घोषणा

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

महाविकास आघाडी न केली कर्जमाफी शेतकरी योजनेतून शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये दिले जातील अशी महायुतीची घोषणा शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी आणि नियमित कर्ज फेडीसाठी 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन देण्याचं महाविकासआघाडी न कबूल केले प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा उपलब्ध करून देण्याची घोषणा

महायुतीचे जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी महाविकासआघाडी प्रयत्नशील असते वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे ऐवजी 2100 रुपयांचे मानधन दिले जाईल असे महायुतीने सांगितले तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषध पुरवणार असल्याचे महा विकास आघाडी न कबूल केले जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी महायुती देती

तर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीन दिल 25 लाख रोजगार निर्मिती विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात महायुतीने कबूल केले त्यासोबतच 45 गावांमध्ये पानंद रस्ते बांधणार असल्याचे माहितीच्या आश्वासने अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधराशे रुपये वेतन आणि सुरक्षा कवच दिले जाईल असे महायुतीची हमी केलिय

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
अर्ज करा