सर्व शेतकऱ्यांसाठी आणि लाडके भरण्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री यांनी धडाकेदार दहा शासन निर्णय सादर केले आहे ज्याच्यामध्ये सर्व अनुदानाविषयी वाढ करण्यात आलेले आहे तर आपण हे खाली शासन निर्णय पाहू शकता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती सादर केली आहे की लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये वरून एकशे रुपये देण्याचा या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर महिलांना सुरक्षा प्राधान्य दिलं आहे आणि महिलांच्या सुरक्षा ते साठी पंचवीस हजार पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत
आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्यांचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्यांचा आहे म्हणून आम्हीही दुसरीची योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची सहा हजार आणि आपली सहा हजार 12000 ची आहे ती वर्षाला आता पंधरा हजार करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे
आणि त्याचबरोबर एम एस पी वर 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय त्याचबरोबर तिसरी योजना म्हणजे या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही कशाला अन्न आणि निवारा वचन देण्याचा वचन देखील आम्ही देतोय आणि या महाराष्ट्र मध्ये कोणीही उपाशी राहता कामा नये ही आमची प्रमाणिक भवन आहे
त्याच बरोबर 4 योजना वृद्ध पे न्शन धारकांना पंधराशे रुपये वरून 2100 देण्याच्या वचन देतोय त्याच बरोबर पाचवीची योजना आहे ती म्हणजे बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती आहे त्या वीर ठेवण्याचा निर्णय घेतला होता ते देखील पुनर्वचन या ठिकाणी आम्ही करतोय
त्याचबरोबर ची योजना आहे 25 लाख रोजगार निर्मिती सरकारने आपल्या 10 लाख लोकाना प्रक्षिसण भत्ता देण्याचा निर्णीय घेतल आहे देशतले पहिले राज्य आहे आपले आणि त्या मध्ये 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख vidyatyanaयाचबरोबर ची योजना आहे 25 लाख रोजगार निर्मिती सरकारने आपल्या 10 लाख लोकाना प्रक्षिसण भत्ता देण्याचा निर्णीय घेतल आहे देशतले पहिले राज्य आहे आपले आणि त्या मध्ये 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख student
विद्यार्थी 10 हजार रुपय महिन्याला विध्य वेतन देण्याच निर्णीय आपण घेतल आहे
त्याच बरोबर 7 काम आहे 45 हजार गावात बांद आणि रास्ते बाधणार शेहराचा विकास होत असताना गावच देखील विकास होणार शेतकऱ्यांच विकास झाला पाहिजे सर्व संमान्य लोकाना न्य मिळाला पाहिजे त्यासाठी राज्यातील ग्रामीण भगत बांद आणि रास्ते निर्णीय आपण घेतल आहे
अंगणवाडी आणि अशा सेविकांना रूप 15000 आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतला आहे विमा सुरक्षा कवच आणि महिन्याला 15 वतेन अनुदान त्याचबरोबर नववीची योजना आहे ती सर्वसामान्य लोकांसाठी विज बिलामध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी येतोय यामध्ये सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि त्याचबरोबर दहावीची योजना आहे सरकार आपल्या स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसाच्या आत आदर करण्याचा निर्णय देखील वचन देखील घेत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढेच सांगतो की हे तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे
आणि म्हणूनआपल्याला एवढंच सांगतो हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे सविस्तर वचन लवकरच आपल्यासमोर येईल परंतु हे जे करण्याचे धाडस आहे आपल्या सरकारने दाखवला आहे आपले सरकार सर्व समण्याच आहे आणि या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली मुलीनं मोफत शिक्षण डॉक्टर वकील मोफत शिक्षण देण्याचा निर्णीय घेतला आणि लखपति योजना आपण घेतली शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार पहिली मध्ये गेली सहा हजार मुलगी 5 वी गेली 7000 मुलगी अकरावीत गेली 8000 हजार आणि त्या मुलीचा अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर एक लाख रुपये खात्यावर जमा होणार हे सरकार च काम आहे
असे धडाकेदार शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासमोर मांडले आहे