तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मालिका खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तीन तास बैठक पार पडली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली
मुख्यमंत्री पद निवड झाल्यानंतर या योजना सुरू करण्याची माहिती देण्यात आली आहे काँग्रेसने आपला जाहीरनामा सुद्धा तयार केलाय या जाहीरनाम्यामधल्या तरतुदी एबीपी माझाच्या सुद्धा हाती लागलेल्या आहेत काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहेLoan forgiveness
काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय असेल
Loan forgiveness शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी , महिलांना प्रतिमा दोन हजार रुपये, महिलांना सरकारी बस मध्ये मोफत प्रवास , प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच ,बेरोजगारांना महिन्याला चार हजार रुपये देणार त्या काही महत्त्वाच्या गोष्टी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असतील एबीपी जाहीरनामा पडलेला तर अशी माहिती एबीपी माझा या यूट्यूब चैनल वरतून मिळालेली आहे