महायुती सरकारने विधानसभा निवडणूक आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली व जाहीर केली होती या योजनेच्या निवडणूक त्यांना मोठा फायदा झाला आहे लाडकी बहीण योजनेचा राज्यातील दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत पात्र ठरलेल्या महिलाचा खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होते लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे त्यामुळे आता या योजनेत बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून पातळी करण्यात येत आहे
राज्य सरकारने (महायुती सरकार) प्रत्येक निकषांची कठोर अंमलबजावणी करून लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणखीन एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी करणे अनिवार्य असून पतीचे किंवा वडीलाचे आधार कार्ड देणे बंधनकारक आहे याबाबत प्रक्रिया सरकारने चालू केली असून ही ई केवायसी (E-KYC) करण्याचे आहे
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलेचे लग्न झाले असेल तर Husbend पतीचे आधार कार्ड आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे Father उत्पन्न तपासले जाणार आहे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नाचा वडील किंवा पतीचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसल्यास प्राधान्य मिळाले अशी अट आहे पण अनेक पात्र झालेले त्याचे उत्पन्न कमी आहे त्यानंतर आता महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि लग्न झालं नसेल तर वडीलाचे चौकशी केली जाणार आहे
या पद्धतीने करता येईल E-KYC प्रक्रिया पूर्ण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी या संकेतस्थळाला भेट द्यावा त्यानंतर मुख्य पोस्ट केलेल्या आणि kyc बॅनर वर क्लिक केल्यानंतर केवायसी फार्म उघडेल त्यामध्ये फार्ममध्ये लाभार्थी महिलेला आपला आधार क्रमांक आणि पातळणी संकेता कॅपच्या कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणा करण्यासाठी संमती देत सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येईल हा टाकून Summit बटणावर क्लिक करावे
Ekyc साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मतदान ओळख
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याची सविस्तर माहिती नमूद केलेली इतर कागदपत्रे