namo shetkari yojana installment status नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचवा हप्ता तुम्हाला आला नसेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे हे एक काम करा तुमच्या खात्यात लगेच यतील तेव्हा नेमकं काय करायचं आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रानो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचवा हप्ता 5 ऑक्टोबरला वितरित करण्यात आला आहे
आणि हप्ता वितरित केल्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना नमो चा हप्ता आला नाही तर त्याचं नेमकं कारण काय आहे मित्रांनो काय करा एकदा तुमचं नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा स्टेटस चेक करा आणि जर पाचवा हप्ता पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर बँकेत जाऊन चौकशी करा त्याचं कारण विचारा बँक वाले सांगतील कशामुळे हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही
आणि ती समस्या आल्यावर लगेच तुमच्या खात्यात या नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचव्या त्चे दोन हजार रुपये जमा होऊन जातील किंवा बँकेत केवायसी करायला लावली तर केवायसी होईल केवायसी झाली नसेल तर किसान योजनेची केवायसी करून घ्या तुमच्या खात्यात दोन मिनिटात हप्ता जमा होईल
मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचवा हप्ता आज जवळपास राज्यातील 91 लाख शेतकरी पाठवण्यात आला आहे परंतु या समस्येमुळे काही शेतकऱ्यांच्या पैसे जमा झालेले नाहीत तेव्हा एक तरी बँकेची केवायसी करा पीएम किसान योजनेचे केवायसी बाकी असेल तर ती करून घ्या तुमच्या खात्यात शंभर टक्के या नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पाचव्या हप्ते दोन हजार रुपये जमा होतील