mukhyamantri annapurna yojana apply online अन्नपूर्णा योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्या लाडक्या बहिणीला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणारे आहे.
आता या गॅस सिलेंडर मध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणारे आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे की काही पैसे आहेत तुमच्या मध्ये जमा होणार आहे (mukhyamantri annapurna yojana apply online) मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे 30 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये मिळाले ले का पहा
आणि जर तुम्ही लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्वला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे 30 रुपये हे मिळणार आहे आता यामध्ये महत्व पूर्ण बदल करण्यात आले आहे अगोदर चा जीआर मध्ये एक महत्त्वपूर्ण पॉइंट होता की गॅस जोडणी ते महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे.
असे सांगण्यात आले होते परंतु आता नवीन जीआर काढण्यात आलेला आहे आणि या जीआरमध्ये असे सांगण्यात आले आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत.
mukhyamantri ladki bhain yojana apply online मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भराचे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळतात परंतु अगोदरच्या जीआर मध्ये कसं होतं हे जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणे गरजेचे आहे.
परंतु नवीन जीआर आलाय ज्यामध्ये घरातील कोणाचाही नावाने जर गॅस असेल तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळणे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत जे काही 830 रुपये किंवा पाचशे रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील
आता तुम्ही म्हणाल गॅस जोडणी महिलांच्या नावे कशी करायची तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल तर तुम्ही जे काही तुमचे गॅस डीलर डीलर डीलर डीलर असेल त्याला भेटा आणि जी गॅस जोडणी आहे ते महिलांच्या नावावर करून घ्य तुम्हाला हा लाभ जो काही 830 रुपयाचा आहे तो मिळणार आहे.