राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवले जाणारे महत्त्वाचे योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढे 18 व हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे हप्ता वितरीत केला जात असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 नव्हे तर चार हजार रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे त्या संदर्भातील एक महत्वाची माहिती अपडेट जाणून घेणारा आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 वितरित होणार असल्याची माहिती ऑफिशियल pm किसान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधून 9.4 कोटी लाभार्थ्यांना खात्यामध्ये या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 व्या हाप्ता तरण करणार आहेत.
हाप्त्या च वितरण केले जाते राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना च्या पाचव्या हप्त्याच वितरण देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान केला जाणार आहे.
त्याच्यामुळे 5 ऑक्टोंबर 2024 रोजी जवळ जवळ 92 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे.
त्या संदर्भातील ऑफिसला अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देखील दिला जाईल यासाठी लागणारा आवश्यक जवळ जवळ अडीच हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून सॅटलाईट खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला आहे जेणेकरून आता 5 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान या दोन्ही योजनांच्या यापुढील हप्यात्यच वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडता येणार आहे.
अशा प्रकारे आता पाच सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी सुरुवात होईल..